शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

आरोपींच्या संपर्कात आलेल्या  ७ पोलिसांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 20:26 IST

गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईत चार वाळूचे टिप्पर ताब्यात घेतले होते.

बीड : स्थानिक गुन्हे शाखेने उमापुर फाट्यावर गेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार हायवावर कारवाई करत आरोपींना अटक केली होती. यातील दोन आरोपींना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या सहवासातील सात पोलीस कर्मचाऱ्यांनाही आता कोरोना संसर्ग झाला आहे. गुरुवारी रात्री त्यांचा अहवाल आल्याने चकलांबा पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. 

गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईत चार वाळूचे टिप्पर ताब्यात घेतले होते. ते कारवाईसाठी चकलांबा पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना एका टिप्पर चालकाने  गाडी आडवी लावून टिप्परमध्ये बसलेल्या पोलिसांना दमदाटी करत वाळूसह टिप्पर पळवून नेले होते. यानंतर चकलांबा पोलिसांनी एक पथक या वाळू माफियांच्या शोधात पाठविले. त्यानंतर १२ आॅगस्ट रोजी  वळी येथून चार आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर १७ आॅगस्ट रोजी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात २ आरोपी पॉझिटिव्ह आल्याने आरोपीच्या शोधात गेलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या एका पोउपनिसह कर्मचाऱ्याची १९ आॅगस्ट रोजी कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड