शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या लोक अदालतमध्ये वाहनधारकांनी भरला पावणे सात लाखांचा दंड

By सोमनाथ खताळ | Updated: December 9, 2023 19:08 IST

९३७ केसेस निकाली : वाहतूक पोलिसांनी दाखल केले होती प्रकरणे

बीड : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना दंड आकारण्यात आला. परंतू त्यांनी तो भरला नाही. वाहतूक पोलिसांनी शनिवारी लोक अदालमध्ये ही प्रकरणे मांडण्यात आली. यामध्ये ९३७ केसेसमध्ये वाहनधारकांकडून ६ लाख ७५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सुसाट वाहने चालवणे, सीट बेल्ट न लावणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभा करणे, लायसन्स नसणे, ट्रीपल सीट आदी कारणांवरून पोलिसांकडून वाहनांवर दंड टाकला जातो. परंतू काही वाहनधारक नंतर भरतो, असे म्हणत निघून जातात. पोलिसांकडून वेळच्या वेळी मोहिम राबवून थकीत दंड वसूलीसाठी प्रयत्न केले जातात, परंतू त्यात त्यांना फारसे यश येत नाही. अखेर थकीत केसेस आणि दंडाच्या रकमेचा आकडा वाढत जातो. अशाच जास्त दंड असणाऱ्या ६५ हजार केसेस लोक अदालतमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. यामधील ९३७ वाहधानकांनी अदालतमध्ये उपस्थित राहून ६ लाख ७५ हजार ८५० रूपये दंड भरला आहे. आजा उर्वरित वाहनधारकांना दुसऱ्या वेळी बोलावले जाणार आहे. शिवाय ज्यांच्याकडे जास्त दंड थकीत आहे, त्यांच्याविरोधात न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत.

आणखी खटले दाखल होणारपोलिस महासंचालक यांचे मार्फत ई चालान सिस्टीम मार्फत सर्व वाहनधारकांना नोटीस पाठविली होत्या. लोक अदालतमध्ये ९३७ केसेसमध्ये पावणे सात लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे. ज्यांच्याकडे जास्त दंड थकीत आहे, त्यांच्याविरोधात खटले दाखल करण्याच्या सुचना न्यायालयाने दिल्या आहेत. लवकरच याची माहिती घेऊन खटले दाखल केले जातील.- अशोक मोदिराज, पोलिस निरीक्षक, वाहतूक बीड

टॅग्स :Courtन्यायालयBeedबीड