शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

३०० ट्रेकर्संनी धारूर किल्ला केला सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:58 IST

धारुर येथील ऐतिहासिक किल्ल्यात प्रथमच २०० ते ३०० पेक्षा जास्त ट्रेकर्सनी ट्रेकिंग केली.

लोकमत न्यूज नेटवर्कधारुर / माजलगाव : येथील ऐतिहासिक किल्ल्यात प्रथमच २०० ते ३०० पेक्षा जास्त ट्रेकर्सनी ट्रेकिंग केली. ट्रेकिंगमध्ये ८ वर्षापासून ते ६५ वर्षापर्यंतचे ट्रेकर्स सहभागी झाली होते. यात जाँबाज ट्रेकर्स माजलगाव, स्वराज्य ट्रेकर्स परभणी, किल्ले धारुर पत्रकार संघ, किल्ले धारुर युथ क्लब, कायाकल्प फाऊंडेशन, शिवतेज ट्रेकर्स यांच्या वतीने महादुर्ग किल्ले धारुर मोहीम संपन्न झाली. त्यानंतर या ऐतिहासिक किल्ल्याची माहिती करून घेतली. धारुर येथील आठ वर्षाचा सत्यजीत दिख्खत हा ट्रेकर्ससाठी वाटाड्या ठरला. मार्ग निश्चिती व ट्रेकिंगच्या वेळी तो सर्वांत पुढे होता.२० जानेवारी रोजी अंबाचोंडी ते किल्ले धारूर पश्चिम दरवाजापर्यंतचे ४ कि.मी.चे खडतर अंतर ३ तासात खतरनाक ट्रेकिंगचा अनुभव घेऊन पूर्ण करण्यात आले. या मोहिमेत विजयसिंहराव बप्पा सोळंके, माधव यादव, राजेश्वर गरुड, नीलेश काकडे, पुरुषोत्तम जाधव, बाळासाहेब सोळंके, युवराज लगड, धनराज धुमाळ, सचिन थोरात, नितीन जाधव, सचिन अंडील, धनंजय शिनगारे, मराठी पत्रकार परीषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, सचिनराव थोरात, हरीभाऊ मोरे, रामभाऊ शेळके, किल्ले धारुर युथ क्लब अध्यक्ष विजय शिनगारे, कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेशराव कापसे, सतीश वाकुडे, विश्वानंद तोष्णिवाल, गणेश थोरात, महेशराव गवळी, पवन धोत्रे, सुरेशराव गवळी, अविनाशराव चिद्रवार, अ‍ॅड.परमेश्वर शिनगारे, सत्यम वेदपाठक, मोहन गवळी, अक्षय डोंगरे, डॉ. परवेझ शेख, कृष्णा चाळक, महेश नासे, कृष्णा गिराम या युवकांसह विविध ठिकाणचे ट्रेकर्स सहभागी झाले होते.इतिहासात प्रथम या किल्ल्यात ट्रेकिंग होत असल्याने सर्वांसाठी ते आकर्षण होते. या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Trekkingट्रेकिंगFortगडhistoryइतिहास