शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

धारूर शहरात २५ हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST

धारूर : शहरातील गायकवाड गल्लीत घरमालक गावाला गेल्याचा फायदा उठवून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील २५ हजार रुपयांचा ऐवज ...

धारूर : शहरातील गायकवाड गल्लीत घरमालक गावाला गेल्याचा फायदा उठवून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

धारुर शहरातील गायकवाड गल्लीत अन्नल दास यांच्या घरातील सर्व बाहेरगावी लग्नास गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी रात्री उशिरा घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने व नगदी रक्कम व इतर सामान लंपास केले. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या बाळासाहेब गायकवाड यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांना कल्पना दिली. सहायक पोलीस निरीक्षक केदारनाथ पालवे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व परिस्थितीची पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार २५ हजारांपेक्षा जास्त रकमेचे साहित्य चोरीस गेल्याचा अंदाज आहे. बाहेरगावी गेलेले घरमालक वापस आल्यानंतर याप्रकरणी तक्रार नोंदवली जाईल. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

090721\img-20210709-wa0050.jpg~090721\img-20210709-wa0051.jpg

धारूर गायकवाड गल्लीत घरफोडी~भरवस्तित धारूर शहरात गायकवाड गल्लीत झालेली घरफोडी