शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात पीक कर्जाचे २४ टक्के वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:12 IST

जिल्ह्यात चार महिन्यात सुमारे ७८ हजार ६०० शेतकऱ्यांना ५२५ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले असून पावसाअभावी वाया गेलेला खरीप हंगाम आणि रबीची चिंता या विदारकतेमुळे कर्ज मागणीचा ओघ थंडावला आहे. पीक कर्ज वाटपाचे हे प्रमाण २४.५१ टक्के असून काही प्रस्ताव कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.

ठळक मुद्देवाया गेला खरीप : रबीच्या चिंतेमुळे मागणीचा ओघ थंडावला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात चार महिन्यात सुमारे ७८ हजार ६०० शेतकऱ्यांना ५२५ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले असून पावसाअभावी वाया गेलेला खरीप हंगाम आणि रबीची चिंता या विदारकतेमुळे कर्ज मागणीचा ओघ थंडावला आहे. पीक कर्ज वाटपाचे हे प्रमाण २४.५१ टक्के असून काही प्रस्ताव कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.शेतकºयांना खरीप हंगामात पीककर्ज वाटपासाठी शासनाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने अंमल सुरू केला. पावसाचा अंदाज असल्याने जूनपासून शेतकºयांनी पीक कर्जासाठी मागणी सुरु केली. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे पीक कर्ज वाटपाला विलंब होत गेला. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी वेळोवेळी बॅँक अधिकाºयांची बैठक घेऊन पीक कर्जाच्या जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले होते. अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी समन्वय राखत बॅँकांना ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी पाठपुरावा केला.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -२०१७ अंतर्गत शेतकºयांना कर्जमाफी मिळाली, तर अनेक शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत कर्जमाफी संदर्भात दहा ग्रीन लिस्ट जाहीर झाल्या आहेत. संपूर्ण कर्जमाफी होणार या भरवशावर बहुतांश शेतकºयांनी पीककर्जाची मागणी केली नाही. तसेच अनेक शेतकºयांकडे एकापेक्षा जास्त बॅँकांचे कर्ज आहे. त्यामुळे छाननी करुन पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संथ राहिली.एमजीबी पुढे : इतर बॅँकांचे वाटप मात्र कमीमहाराष्टÑ ग्रामीण बॅँकेने ३५ हजार ३४२ शेतकºयांना २१३ कोटी ८७ लाखांचे सर्वाधिक पीककर्ज वाटप केले आहे. त्यापाठोपाठ एसबीआयने १६ हजार ७१ शेतकºयांना ११३ कोटी ६० लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅँकेने ११हजार ७८४ शेतकºयांना ४४ कोटी ९ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. एचडीएफसीने ९४८ शेतकºयांना ३५ कोटी ७२ लाखांचे तर बॅँक आॅफ महाराष्टÑने ५ हजार ७३३ शेतकºयांना ३१ कोटी ७० लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाने १९८७ श्ोतकºयांना २० कोटी ७३ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे.युको, सिंडीकेट, अ‍ॅक्सिस, युनियन, विजया, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल, आयडीबीआय, देना, कॅनरा, बॅँक आॅफ इंडिया या बॅँकांकडील कर्जवाटपाचे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत कमी आहे.....बीड जिल्ह्यात आतापर्यंत पीक कर्ज वाटपाचे प्रमाण जवळपास २५ टक्के असून ७८ हजार ६०० शेतकºयांना ५२५ कोटी ३ लाखांचे वाटप केले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार बॅँकांशी समन्वय राखून उद्दिष्टानुसार कर्जवाटपासाठी प्रयत्न सुरू आहेत.- विजय चव्हाण,व्यवस्थापक,जिल्हा अग्रणी बॅँक, बीड.

टॅग्स :BeedबीडCrop Loanपीक कर्ज