शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

जप्त केलेला १९ लाखांचा गुटखा जाळून नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 00:18 IST

सहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील कासारी गावाजवळ एका टेम्पोमधून जप्त केलेला १९ लाख रुपयांचा गुटखा गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पोलिस बंदोबस्तात जाळून नष्ट करण्यात आला.

ठळक मुद्देसहा महिन्यांपूर्वी कासारी गावाजवळ केला होता गुटखा जप्त

आष्टी : सहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील कासारी गावाजवळ एका टेम्पोमधून जप्त केलेला १९ लाख रुपयांचा गुटखा गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पोलिस बंदोबस्तात जाळून नष्ट करण्यात आला.उस्मानाबाद येथून नगरकडे हिरव्या रंगाच्या टेम्पोमधून (एमएच-०४ एफयू-४४५०) अवैधरित्या गुटख्याची वाहतून होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांनी सापळा लावून व पाठलाग करून कासारी परिसरात ७ जून रोजी सदर टेम्पो पकडून चालकाला ताब्यात घेतले होते. टेम्पोमधील ४० पोत्यांमध्ये अंदाजे १८ लाख ३६ हजार रु पयांचा गुटखा, टेम्पो असा ४० लाख रु पये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी टेम्पोचालक कालिदास देवीदास भोसले (रा. बावची, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) विरुध्द आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदवला.पोलिसांनी जप्त केलेल्या या गुटख्याचा अन्न व औषध प्रशासन विभागाचे कृष्णा दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ऋ षिकेश मरेवाड, अनिकेत भिसे यांनी पंचनामा करुन कारवाई केल्यानंतर गुरुवारी नगरपंचायतीच्या डोईठाण रस्त्यावरील कचरा डेपोजवळ जाळून विल्हेवाट लावली. यावेळी सुमित कारंजकर, अजित शिकेतोड, मिलिंद निकाळजे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग