शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१४ कर्मचा-यांना नोटीस, उत्तरपत्रिका जळित प्रकरणी जबाब घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 05:17 IST

येथील गटसाधन केंद्रात बारावी व दहावीच्या तब्बल १,४२० उत्तरपत्रिका संशयास्पद पद्धतीने जळाल्यानंतर रविवारी शिक्षणाधिकारी बळीराम ढवळेंसह संबंधित शिक्षक आणि शिपाई अशा १४ कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी जबाब घेण्यात आले आहेत.

केज (जि. बीड) - येथील गटसाधन केंद्रात बारावी व दहावीच्या तब्बल १,४२० उत्तरपत्रिका संशयास्पद पद्धतीने जळाल्यानंतर रविवारी शिक्षणाधिकारी बळीराम ढवळेंसह संबंधित शिक्षक आणि शिपाई अशा १४ कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखीजबाब घेण्यात आले आहेत. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त होत असून गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांचा पदभार काढून सुनील केंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.शिक्षणाधिकाºयांनी चौकशी करून विभागीय सचिवांना अहवाल पाठविला आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव त्यावर निर्णय घेणार आहेत.औरंगाबाद शिक्षण विभागाच्या सचिव सुजाता पुन्ने म्हणाल्या, चौकशीचे आदेश दिले आहेत.तहसीलदारांनी बजावली नोटीसतहसीलदार अविनाश कांबळे यांनीही गटशिक्षणाधिकारी तथा दहावी, बारावीचे परीरक्षक बळीराम दगडू ढवळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.गोपनीय पद्धतीने गुणदानपुणे : उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे. मंडळाने निश्चित केलेल्या गोपनीय पद्धतीने विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार असून विद्यार्थ्यांनी निश्चिंत होऊन पुढील पेपर द्यावेत ,असे आवाहनही काळे यांनी केले आहे.

टॅग्स :examपरीक्षाBeedबीड