शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार मास्क, आरोग्य साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची दक्षता म्हणून केज मतदारसंघात ११ हजार मास्क व आरोग्य साहित्याचे वाटप आमदार नमिता ...

अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची दक्षता म्हणून केज मतदारसंघात ११ हजार मास्क व आरोग्य साहित्याचे वाटप आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या वतीने करण्यात आले.

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खासदार डॉ. प्रीतम मुंडे व आमदार नमिता मुंदडा यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी आमदार नमिता मुंदडा यांच्या उपस्थितीत अंबाजोगाई शहर व परिसरात मास्क व आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या काळात कसलीही भीती न बाळगता थेट लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील आशा वर्कर्स यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच आमदार मुंदडा यांनी नगर परिषदेचे स्वछता कर्मचारी, अंगणवाडीसेविका व कुत्तरविहीर येथील लसीकरण केंद्र या ठिकाणी भेटी देऊन कोरोनाच्या काळात नागरिकांना सेवा देणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेत त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी अंबाजोगाईचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, डॉ प्रदीप दामा, तालुका समूह संघटक काजी तबसुम, शेख शम्मी, नगरसेवक डॉ अतुल देशपांडे, शेख ताहेर, हानुमंत तौर, खलील मोलाना, बालासाहेब पाथरकर, हिदुलाल काकडे, ॲड संतोष लोमटे, वैजनाथ देशमुख, कल्याण काळे, अनंत अरसुडे, गोपाळ मस्के, महेश अंबाड, संतोष जिरे, राहुल कापसे, मयूर रणखांब यांची उपस्थिती होती.

===Photopath===

010621\avinash mudegaonkar_img-20210530-wa0064_14.jpg