शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

११ खुल्या जागांवर होणार बगीचा

By admin | Updated: May 26, 2017 00:27 IST

बीड : शहरातील विविध वस्त्यालगतच्या रिकाम्या जागेत केंद्र शासनाच्या अमृत वन योजनेंतर्गत उद्यान करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी नगर विकास खात्याची मंजुरी मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील विविध वस्त्यालगतच्या रिकाम्या जागेत केंद्र शासनाच्या अमृत वन योजनेंतर्गत उद्यान करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी नगर विकास खात्याची मंजुरी मिळाली. यामुळे शहरातील एकूण ११ ओपन प्लेसवर उद्यान उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार असून, यासाठी ८९ लाख रूपये निधी मंजूर झाला असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.२०१५-१६ मध्ये बीड पालिकेने नगर विकास खात्याकडे शहरातील रिकाम्या जागेमध्ये उद्यान उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाचा पाठपुरावा आ. जयदत्त क्षीरसागर यांनी वेळोवेळी केल्यामुळे अखेर हे काम मार्गी लागले आहे. या उपक्रमामुळे शहरातील पर्यावरण सुरक्षित राहण्याला हातभार लागणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची अंमलबजावणी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सन २०१५-१६ वर्षापासून राज्यामध्ये करण्यात येत असून, सदर अभियानांतर्गत पाणी पुरवठा, मलिनस्सारण, पर्जन्यजलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मीती शहरामध्ये करण्यात येणार आहे. त्यानूसार सदर अभियानांतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या राज्य वार्षिक कृति आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली असून, सदर आराखड्यामध्ये बीड शहराच्या हरित क्षेत्र प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहर विकासात एक पाऊल पुढे टाकणार आहे.