शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

WOW ! ‘या’ देशाच्या महिला आहेत जगात सर्वात सुंदर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 15:07 IST

नुकताच करण्यात आलेल्या सर्वेनुसार काही देशाच्या महिलांना सर्वात सुंदर मानण्यात आले आहे. जाणून घेऊया की, कोणत्या देशाच्या महिला सर्वाधिक सुंदर आहेत ते.

-Ravindra Moreमहिला कोणत्याही देशाची असो, ती सुंदर आणि आदरयुक्तच मानली जाते. मात्र नुकताच करण्यात आलेल्या सर्वेनुसार काही देशाच्या महिलांना सर्वात सुंदर मानण्यात आले आहे. त्यांना देण्यात आलेल्या मानांकनानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे. मग जाणून घेऊया की, कोणत्या देशाच्या महिला सर्वाधिक सुंदर आहेत ते. * व्हेनेझुएलाया यादीत व्हेनेझुएला नंबर एक वर येतो. येथील मुली खूपच सुंदर असतात. या देशाने ब्युटी कॉन्टेस्टचे २१ मानांकन जिंकले आहेत. त्यात ७ मिस यूनिवर्स, ६ मिस वर्ल्ड, ७ मिस इंटरनेशनल, २ मिस अर्थ एवढे मानांकन या देशातील मुलींनी पटकावले आहेत. * अमेरिका  या यादीत दुसरे नाव आहे अमेरिकेचे. या देशाने १४ ब्युटी मानांकन आपल्या नावे केले आहेत. त्यात ८ मिस यूनिवर्स, ३ मिस वर्ल्ड, ३ मिस इंटरनेशनल क्राउन जिंकले आहेत. * फिलिपिन्सया यादीत तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या फिलीपींसच्या मुलींनी आतापर्यंत १२ ब्युटी कॉन्टेस्ट जिंकले आहेत. त्यात ३ मिस यूनिवर्स, १ मिस वर्ल्ड, ५ मिस इंटरनेशनल, ३ मिस अर्थ असे मानांकन या देशातील मुलींनी पटकावले आहेत. * भारत या यादीत भारत चौथ्या क्रमाकावर आहे. भारताच्या नावे ८ मानांकन आहेत. भारतीय मुलींनी आतापर्यंत २ मिस यूनिवर्स, ५ मिस वर्ल्ड, १ मिस अर्थ एवढे मानांकन मिळविले आहेत. * इंग्लंड इंग्लंडच्या नावे ८ नामांकन आहेत. येथील मुलीदेखील खूपच सुंदर आहेत. या देशाने ५ मिस वर्ल्ड आणि ३ मिस इंटरनेशनल असे मानांकन आहेत. या यादीत इंग्लंडचे स्थान पाचव्या स्थानावर आहे. * आॅस्ट्रेलिया सहाव्या क्रमांकावर असलल्या आॅस्ट्रेलिया देशाजवळ ७ नामांकन आहेत. सोबतच २१ रनर्सअप आहेत. येथील मुलींनी २ मिस यूनिवर्स, २ मिस वर्ल्ड आणि ३ मिस इंटरनेशनल असे नामांकन मिळविले आहेत. * ब्राझील ब्राझील जवळ ६ नामांकन आहेत. शिवाय ३५ रनर्सअप मध्येही या देशाच्या मुली आहेत. यात २ मिस यूनिवर्स, १ मिस इंटरनेशनल, २ मिस वर्ल्ड, आणि २ मिस अर्थ असे मानांकन जिंकले आहेत.   * जर्मनी जर्मनी जवळ ५ क्राउन आणि १४ रनर्सअप मानांकन आहेत. त्यात २ मिस वर्ल्ड, १ मिस यूनिवर्स, आणि २ इंटरनेशनल अशांचा समावेश आहे.