शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्याच्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 19:35 IST

नेहमी फिट व निरोगी राहण्यासाठी वजन कमी असणे हे खूप गरजेचे आहे

वजन वाढल्यामुळे विविध डायबीटीज, बीपी यासारखे विविध आजार उद्भवतात. नेहमी फिट व निरोगी राहण्यासाठी वजन कमी असणे हे खूप गरजेचे आहे. विविध नैसर्गिक पद्धतीही याकरिता उपयुक्त आहेत.  त्याकरिता वजन कमी करण्यासाठी या काही टिप्स आपल्यासाठी ...दही : नियमितपणे झोपण्याच्या अगादेर एक ग्लास दही सेवन करावे. त्यामुळे वजन घटण्यास मदत होते. वॉकिंग : झोपण्यापूर्वी २० ते ३० मीनीटांची वॉकींग करावी. यामुळे जेवणही पचन होते. व वजन कमी होण्यासही मदत होते.मसाज : झोपण्यापूर्वी हात व पायाची मसाज करावी. त्यामुळे अधिकचे फॅट कमी होतात.ग्रीन टी : ग्रीन टी चे नियमितपणे  सेवन करावे. त्यामुळे पोटातील चरबीही कमी होते. लिंबू पाणी : लिंबू घेतल्याने शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात. त्यामुळे वाढलेले फॅट जळतात. पाईनपल व अद्रक ज्यूस : यामध्ये व्हीटीमीन सी असते. त्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात एनर्जी मिळते. त्याकरिता वजन घटविण्यासाठी फळांचा ज्यूस अधिक उपयुक्त आहे.