वजन वाढण्याचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:16 IST
वजन वाढण्याचा त्रास रात्री 'हाय कॅलरी' जेवण केल्यास वजन वाढण्याबरोबरच झोपेचाही त्रास होऊ शकतो. शरीराची रात्री हालचाल होत नसल्यामुळे अन्नही नीट पचत नाही.
वजन वाढण्याचा त्रास
रात्री 'हाय कॅलरी' जेवण केल्यास वजन वाढण्याबरोबरच झोपेचाही त्रास होऊ शकतो. शरीराची रात्री हालचाल होत नसल्यामुळे अन्नही नीट पचत नाही. रात्रीचे जेवण हलके घेतल्यावर सकाळी ताजेतवाने वाटते व दिवसाच्या कामांसाठी उत्साह येतो. शरीरात स्रवणारे 'ग्रेलिन हॉर्मोन' भूक वाढवण्याचे काम करते. न्याहारी केल्याने हे हॉर्मोन रक्तात कमी प्रमाणात तयार होतात आणि दिवसभर खा-खा होत नाही. न्याहरीतील प्रथिने मेंदूला तरतरी देतात आणि जास्त काळ भूक लागू देत नाही.