शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

खरबूजाच्या सेवनाने त्वचा होते सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 20:10 IST

उन्हाळ्याच्या  दिवसात येणारे कोणतेही फळ प्रत्येकाला आवडल्याशिवाय राहत नाही.

त्यातील  खरबूज हे आपल्याला कुठेही दिसून येते. ते स्वादिष्ट व  खाण्यासाठी फारच उपयुक्त असून, त्यामुळे कितीही गरमीमध्ये थंड वाटायला लागते. खरबूज हे खूप फायदेशीर व गुणकारी आहे. शरीराचे वजन घटण्यापासून ते गर्भवती महिलेसाठीही ते फायदेशीर आहे. त्याचबरोबर सौंदर्यसाठी ते उपयुक्त असून, खरबूज हे  त्वचेला कसे सुुंदर बनविते त्याची ही माहिती.व्हिटामीनचे प्रमाण वाढते : आपण जर खरबुजाचे सेवन करीत असलो तर शरीरात व्हिटामीनचे प्रमाण वाटते. त्यामुळे आपली त्वचा नेहमी चांगली राहते.त्वचेला येते चमक : खरबूजामध्ये पाणी हे मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्वचामध्ये कधीही पाण्याचा कमतरता जाणवत नाही. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. त्यामध्ये व्हिटामीन बी चे सुद्धा प्रमाण असते. त्याचबरोबर बेटाइन व कोलाइनही असते. याची आपण फ्रूट मसाजही करु शकता. त्यामुळे त्वचेला चमक येते.चेहरा खुलवते : खुरबूजामध्ये व्हिटामीनचे ए व सी चे सुद्धा प्रमाण असते. खरबूज व दही मिक्स करुन १० मिनीटे चेहºयावर लावावे. त्यामुळे चेहºयावर चमक आल्याशिवाय राहत नाही.झुरळ्या येत नाही : चेहºयावर येणाºया झुरळ्या सुद्धा खरबूज सेवनामुळे येत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी तरुण वाटतात.त्वचा रोगलाही असरदार : खरबुजाचे सेवन व त्याचा लेप लावल्याने त्वचा रोगही नाहीसा होतो. तसेच त्वचेला जळाल्याने असलेल्या ओळखणी ते घालविते.