शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

हसणे हे आरोग्यवर्धक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 19:48 IST

नियमीत हसणे हे स्वभाव व आरोग्यासाठीही उत्तम आहे.

चेहऱ्यावर नेहमी हास्य असणाऱ्या व्यक्तिला काहीजण  माघारी नावेही ठेवतात.  परंतु, हसण्याचे विविध फायदे आहेत. त्यामुळे  आजरांनाही दूर ठेवता येऊन, शरीर स्वास्थासाठी हसणे हे आरोग्यवर्धक आहे.  अलीकडे तणावाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, हा तणाव घालविण्यासाठीही हसणे हा एक परिपक्क उपाय आहे. हसणारी व्यक्ति ही मनमोकळे बोलणारी असते.  तसेच समारेच्या व्यक्तिचा ताणही कमी होतो. त्याकरिता सर्वचदृष्ट्या हसणे हे खूप फायद्याचे आहे. कोणतेही काम करण्यासाठी नकारात्मकाऐवजी सकारात्मक विचार मनात येतात. स्वत: बरोबरच इतरांनाही आनंदी ठेवता येते. विविध प्रकारचे कॉमेडी शो किंवा कॉमेडी चित्रपट पाहणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून खूप फायदेशीर आहेत. अशा कार्यक्रमातून मनमुरादपणे हसता येते. त्यामुळे अलीकडे विविध वाहिन्यावर कॉमेडी शो चे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतात.हसण्यामुळे होणारे विविध  फायदेमेंदूचा व्यायामहसण्यामुळे शरीराला एकप्रकारे ऊर्जा मिळते. त्यामुळे आयुष्य वाढते. शरीरात नव्या स्फूर्तीचा संचार होतो. ब्लेड प्रेशर कमी होऊन, दुख दूर करण्याचे कामही या हसण्यामुळे होते. शरीरासोबत मेंदूचाही व्यायाम होतोचेहऱ्यावर नेहमी उत्साहचेहऱ्यावरवरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहºयावरील टवटवीतपणा कायम राहतो. प्रतिकार क्षमता वाढतेहसण्याने शरीराची प्रतिकार क्षमता व संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. त्यामुळे संसर्ग आणि अ‍ॅलर्जीच्या प्रभावात येण्यापासून संरक्षण होते. तसेच आजारही दूर ठेवता येतात.संतुलन राखण्यासाठीसंतुलन राखण्यासाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. त्याकरिता एकटे राहण्यापेक्षा सदैव मित्रांसोबत वेळ घालविणे आवश्यक आहे. त्यामुळेही आपल्याला संतुलन राखता येते. हृदयासाठी उत्तमज्यांना ह्दयांचा आजार आहे, अशांसाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. १० मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी ह्दयगती तीव्र होते. तितक्या ह्दयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे आहे. हे एका संशोधनातून समोर आले आहे.गुणवत्ता वाढतेआपली गुणवत्ताही हसण्यामुळे वाढविता येते. कारण की, हसण्यामुळे काम किंवा वाचनावर लक्ष केद्रिंत होते. त्यामुळे आपली गुणत्ता सिद्ध होते. नातेसंबंधासाठी उपयुक्तहसणाºया व्यक्तिच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतात. जवळचे संबंध निर्माण होण्यासाठी हसणे हे खूप महत्त्वाचे आहे. नेहमी हसतमुख व उत्साह असणाºया व्यक्तिकडे लोक आकर्षिंत होत असतात.हार्मोन्सची सक्रियता वाढते हसण्यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते. त्यामुळे कितीही तणाव असला तरीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. वजनासाठी उपयुक्तहसत राहिल्याने चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे वाढणारे वजनही नियंत्रीत ठेवता येते. जास्त खाणे व तणाव या गोष्टी वजन वाढण्यासाठी कारणीभूत आहेत.त्रास कमी होतोहसल्याने शरीरात एंडोर्फिस हा फील गुड करणारा घटक क्रियाशील होतो. त्यामुळे शरीराचा भागात होत असलेला  हसण्यामुळे कमी होतो. पेन किलरप्रमाणे हा रासयनिक घटक काम करतो.बॉलिवूडचे विनोदी कलाकारबॉलिवूडमध्ये विनोदी अभिनेता म्हणून आजही जॉनी लिव्हर व रझाक खानला ओळखले जाते. जॉनी लिव्हरने प्रेक्षकांना नेहमी आपल्या विनोदी भूमिकेमुळे हसवत ठेवले.गोविंदा, संजय दत्त, अक्षय कुमार या अभिनेत्यांसोबत जॉनी लिव्हरने विनोदी चित्रपट केले आहेत. तसेच बॉलिवूडमधील दुसरा विनोदी कलाकार रझाक खानने क्या कूल है हम, गोलमाल, राजा हिंदुस्तानी, हेराफेरी, हॅलो ब्रदर आदी चित्रपटात विनोदी भूमिका केलेल्या आहेत.विशेष म्हणजे रझाक खानच्या या सर्व भूमिका खूप गाजलेल्या आहेत. यासह बॉलिवूडधील अन्य काही स्टारनी सुद्धा काही प्रमाणात विनोदी भूमिका केलेल्या आहेत.