शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

अपूरी झोप हा एक प्रकारचा रोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:30 IST

अपुरी झोप हा एक प्रकारचा रोग असून जागतिक आरोग्य संघटनेने त्याची काही लक्षणे सांगितली आहेत. झोपताना जोरात घोरणे, श्वास अडकणे ही याची लक्षणे आहेत. यामध्ये श्वास अडकल्यामुळे आॅक्सिजनचा प्रवाह काही सेकंदांसाठी थांबतो आणि कार्बन डायआॅक्साइड बाहेर जाण्याचेही काही सेकंदांसाठी बंद होते. या वेळी मेंदू जागा होतो. काही सेकंदांसाठी नाकातील हवेची बंद झालेली वाट सुरळीत होते आणि पुन्हा श्वासोच्छ्वास चालू होतो

 अपुरी झोप हा एक प्रकारचा रोग असून जागतिक आरोग्य संघटनेने त्याची काही लक्षणे सांगितली आहेत. झोपताना जोरात घोरणे, श्वास अडकणे ही याची लक्षणे आहेत. यामध्ये श्वास अडकल्यामुळे आॅक्सिजनचा प्रवाह काही सेकंदांसाठी थांबतो आणि कार्बन डायआॅक्साइड बाहेर जाण्याचेही काही सेकंदांसाठी बंद होते. या वेळी मेंदू जागा होतो. काही सेकंदांसाठी नाकातील हवेची बंद झालेली वाट सुरळीत होते आणि पुन्हा श्वासोच्छ्वास चालू होतो. यामुळे रात्रीची झोप अपुरी होते आणि दिवसा झोप येत राहते. यामुळे कामात लक्ष केंद्रित करताना अडथळा निर्माण होतो, डोके दुखते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. अपुºया झोपेबाबत तंज्ञाकडून सल्ला घेणाºयांचे प्रमाणही कमी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तसेच अपॅुºया झोपेमुळे नैराश्य, मानसिक तणाव, हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात आदी विकारांना सामोरे जाण्याची शक्यता असते, असे संशोधन नुकतेच तज्ञांनी मांडले आहे. त्यासाठी  नियमित आणि पुरेशी झोप आवश्यक असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. डॉक्टर तसेच रुग्णांमध्ये याबाबत असलेला जनजागृतीचा अभाव हे यामागील मुख्य कारण आहे. दिवसेंदिवस अपुरी झोप असणाºया रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे.