शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

मेंदू कसा थांबवितो गरज नसलेल्या सूचना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 16:39 IST

कधी आपण विचार केला आहे का? की, आपला मेंदू खूप गोंगाट असलेल्या कॅफेमध्ये आपण पुस्तक वाचताना कानात येणारा गरज नसलेल्या आवाजाला थांबवून आपल्याला पुस्तकाच्या पानावर एकाग्र करतो.

कधी आपण विचार केला आहे का? की, आपला मेंदू खूप गोंगाट असलेल्या कॅफेमध्ये आपण पुस्तक वाचताना कानात येणारा गरज नसलेल्या आवाजालाही थांबवून आपल्याला पुस्तकाच्या पानावर एकाग्र करतो. एका संशोधनानूसार असे समजले आहे की, हे मेंदूतील इनहिबिटरी न्यूरॉन्समुळे हे शक्य आहे. संशोधनात हे म्हटले आहे की, इनहिबिटरी म्हणजेच थांबविणारे न्यूरॉन्स ट्राफिक पोलिसांप्रमाणेच काम करतात, जे योग्य पद्धतीने मेंदूच्या प्रतिक्रियांना सुनिश्चित करतात. तसेच येणाºया सूचनांमधून गरज नसलेल्या सुचनांना न्यूरॉन्स दाबून टाकतात आणि मेंदूची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी उत्तेजित सूचनांना संतूलित करण्याचे काम करतात. न्यूयॉर्क विश्वविद्यालयचे प्रोफेसर तथा वरिष्ठ लेखक जिओ-जिंग वांग सांगतात की, आमच्या संगणीकृत नमुन्यानूसार इनहिबिटरी म्हणजेच थांबविणारे न्यूरॉन्स असे तंत्रिका सर्किट निर्माण करण्यासाठी सक्षम आहेत, जे की आवश्यक सूचनांना विशेष मार्ग दाखवितात आणि बाकीच्या सूचना थांबवून ठेवता. संशोधकांचे म्हणणे आहे की, हे न्यूरॉन्स फ क्त बाहेरुन येणाऱ्या सर्व सूचनांवरच नियंत्रण ठेवत नाही, तर स्वत:चा आपला मार्गही दर्शवितात.