शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मेहंदीमुळे केस कोरडे होण्याची शक्यता, करा 'हे' उपाय केस होतील स्मुद अँड सिल्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 18:04 IST

वास्तविक, जेव्हा मेंहदी चांगल्या दर्जाची नसते तेव्हा असे होते. यावर काही पद्धतींच्या मदतीने आपण केसांचा कोरडेपणा सहज घालवू (Hair care tips) शकतो.

पांढऱ्या केसांची समस्या आजकाल कॉमन झाली आहे. त्याचबरोबर केसांना डाय करण्यासाठी अनेक जण केसांना केमिकल वापरण्याऐवजी मेंहदी लावणे पसंत करतात. केसांना सुंदर रंग देण्यासोबतच केसांना निरोगी ठेवण्यासाठीही मेंहदी उपयुक्त ठरते. मात्र, अनेकदा मेहंदी लावल्याने केसांमध्ये कोरडेपणा येतो. वास्तविक, जेव्हा मेंहदी चांगल्या दर्जाची नसते तेव्हा असे होते. यावर काही पद्धतींच्या मदतीने आपण केसांचा कोरडेपणा सहज घालवू (Hair care tips) शकतो.

बाजारात मिळणारी मेंहदी ही शक्यतो केमिकलयुक्त असते, ज्यामुळे आपले केस कोरडे आणि कडक होतात. आम्ही तुमच्यासोबत मेंदी लावण्यासाठी काही टिप्स शेअर करत आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही केसांना चांगला रंग देऊ शकता तसेच केस रेशमी आणि चमकदारही बनवू शकता.

आवळा वापरामेंहदी लावताना मेंहदीमध्ये आवळा पावडर किंवा आवळा तेल मिसळू शकता. आवळा केसांच्या डीप कंडिशनिंगसाठी काम करतो, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार राहतात. तसेच चांगल्या परिणामांसाठी आपण मेंदीमध्ये दही, अंडी आणि बदामाचे तेल देखील घालू शकता.

दह्याचा हेअर पॅक -कोरडे केस मऊ करण्यासाठी आणि कोंडा घालवण्यासाठी, दह्याचा हेअर मास्क लावणे ही एक उत्तम कृती आहे. यासाठी 1 वाटी दह्यात 2 चमचे ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.

केळीचा हेअर मास्क -पोषक तत्वांनी युक्त केळी केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही केळीचा हेअर मास्क देखील वापरून पाहू शकता. यासाठी 1 केळीमध्ये एलोवेरा जेल आणि हेअर तेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा आणि अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.

अंड्याचा हेअर मास्क -केस हेल्दी बनवण्यासाठी अंड्याचा हेअर मास्क लावणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी अंड्याचा पांढरा भाग फेटून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये मध, लिंबाचा रस आणि व्हिनेगर घालून चांगले मिसळा. ही पेस्ट केसांना लावा आणि 20 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स