शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special : 'हे' आहे रेखाच्या सदाबहार सौंदर्याचं गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 13:47 IST

बॉलिवूडची सौंदर्यवती रेखाच्या अदांवर तर सगळेचजण घायाळ आहेत. या वयातही त्यांनी स्वतःला इतकं मेन्टेन ठेवलं आहे की, इतर नवख्या अभिनेत्रींचाही त्यांच्यापुढे निभाव लागत नाही.

बॉलिवूडची सौंदर्यवती रेखाच्या अदांवर तर सगळेचजण घायाळ आहेत. या वयातही त्यांनी स्वतःला इतकं मेन्टेन ठेवलं आहे की, इतर नवख्या अभिनेत्रींचाही त्यांच्यापुढे निभाव लागत नाही. आजही ती कुठेही गेली तरीदेखील सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळतात. प्रत्येकजण तिच्या या सौंदर्याचं गुपित जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. जाणून घेऊयात बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अदाकारांमध्ये गणल्या जाणाऱ्या रेखाच्या सौंदर्यामागील काही टिप्स...

बॉलिवूडमध्ये जेव्हा सर्व अभिनेत्री ड्राय मेकअपच्या शौकीन होत्या, त्यावेळी रेखाने ग्लोइंग मेकअपचा ट्रेंड इंडस्ट्रीमध्ये आणला होता. त्यानंतर सर्व अभिनेत्री रेखाच्या मेकअप ट्रिक्स फॉलो करू लागल्या होत्या.  

रेखा आपल्या चित्रपटांसाठी आपला मेकअप स्वतः करत असे, एवढचं नाही तर एखाद्या इवेंट आणि फंक्शनसाठी ती स्वतः तयारी करत. आताही आपले आउटफिट्स ती स्वतःच ठरवते. अद्यापही ती हाच ट्रेन्ड फॉलो करत आहेत. 

रेखा आपल्या चेहरा चमकदार करण्यासाठी कोणत्याही केमिकल प्रोडक्ट्सचा वापर करत नाहीत. त्यासाठी ती दिवसातून 8 ग्लास पाणी नक्की पितात. त्याचप्रमाणे ती योगाला फार महत्त्व देतात. त्या असं म्हणतात की, आपण अशाच कपड्यांची निवड करावी, जे आपल्यावर शोभून दिसतील. बनारसी साडी रेखाजींचा स्टाइल सिंम्बल आहे. 

अभिनेत्री रेखाला ऐजलेस ब्यूटीच्या किताबाने सन्मानित करण्यात आलं आहे. रेखाची स्टाइल इतरांपेक्षा फार वेगळी आहे. रेखाने आपल्या अनेक इंटरव्हूमध्ये सांगितले आहे की, 'सुंदर दिसण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही.' ती फास्टफूडपासून दूर रहाते. तिचा असा समज आहे की, उपाशी राहून डाएट केल्याने आपण कमजोर होतो बारिक नाही. 

टॅग्स :RekhaरेखाBeauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशन