शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

​केसांना द्या सेलेब्रिटी लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 12:32 IST

सेलेब्रिटींसारखी आपली हेअरस्टाईल असावी असे बऱ्याच जणींना वाटते. एखादा चित्रपट आल्यानंतर त्यातील हेअरस्टाईल बराच काळ लोकांच्या लक्षात राहते. अलीकडच्या काळात जेनेलिया देशमुख, याना गुप्ता, मंदिरा बेदी, शिल्पा शेट्टी, कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा यांच्या हेअरस्टाईल आकर्षक असतात.

सेलेब्रिटींसारखी आपली हेअरस्टाईल असावी असे बऱ्याच जणींना वाटते. एखादा चित्रपट आल्यानंतर त्यातील हेअरस्टाईल बराच काळ लोकांच्या लक्षात राहते. अलीकडच्या काळात जेनेलिया देशमुख, याना गुप्ता, मंदिरा बेदी, शिल्पा शेट्टी, कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा यांच्या हेअरस्टाईल आकर्षक असतात. या सेलिब्रिटींची हेअरस्टाईल कशापद्धतीची आहे, तुम्हाला अशा पद्धतीने हेअरस्टाईल करावयाची असल्यास काय करावे याची माहिती देताहेत आंतरराष्ट्रीय ब्युटीशियन आणि हेअर कन्सलटंट सुनीता मोटवानी-मखिजा.फ्लर्टी फ्रिंजजेनेलियाची स्टाईल-उत्तम केस हे महत्त्वाचे आहेत. तिचा फ्रिंज लूक खूपच आकर्षक वाटतो. यासाठी हेअर स्पा ट्रीटमेंट करा आणि ब्लो ड्राय हेअरसाठी माऊसे वापरा. फ्रिंज लूक येण्यासाठी राऊंड ब्रशचा वापर करा. क्यूट क्रॉपयाना गुप्ता असो की मंदिरा बेदी या नेहमीच क्यूट क्रॉप पद्धतीची स्टाईल करतात. यामुळे त्यांचा लूक अधिक सुंदर दिसतो. तुमचे केस कोरडे करा आणि त्यावर टेक्श्चर्ड क्रीम वापरा.टसल्ड लूकशिल्पा शेट्टीसारखा लूक. यासाठी हीटेड रोलरचा वापर करा आणि तुमच्या केसांना आकर्षक लूक द्या.स्लीक स्ट्रेट हेअर, चीक लूककॅटरिनाचे अशा पद्धतीचे ट्रेंडी कट असणारे लांब केस. यासाठी सीरमचा वापर करा. पॅडल ब्रशने ब्लो ड्राय करा. तुमच्या केसांना चकाकी येण्यासाठी हेअर शाईनचा वापर करा.डार्क लॉक्सप्रियंका चोप्रा लूक- डार्क, उत्तम कट असलेले केस खूप छान दिसतात. यासाठी राऊंड ब्रशनचा वापर करा, ब्लो ड्राय करा आणि लो होल्ड स्प्रे वापरुन केसांना खास लूक द्या.तुम्हाला जर सेलेब्रिटीसारखे केस हवे असतील तर फार काही करावे लागणार नाही. त्यासाठी खास टिप्सचकाकी वाढव्विण्यासाठी तुम्हाला महागड्या हेअर स्पामध्ये जावे लागणार नाही. यासाठी डीप कंडिशनर आणि केसांभोवती रॅप क्लिंग फिल्म लावा. १० ते २० मिनिटे ते तसेच राहू द्या. त्याचवेळी सीरम, शाईन स्प्रे किंवा नॉन अमोनिया हेअर कलरचा वापर करा. यामुळे ग्लॉसी लूक येईल.कलर कॉम्प्लिमेंटस: तुमच्या केसांना रंग येण्यासाठी क्राऊन हायलाईटस्चा वापर करा. हे खूप महागडे नाही आणि नवीन लूक येईल.लिव्ह इन कंडीशनर आणि सीरम वापरुन तुमच्या केसांमधील मॉयश्चर वाढवा. आकर्षक केस लाखो लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल.कोणतेही कंडीशन्ड केस तुमच्या लूकला अधिक श्रीमंत करतात. तुमच्या केसांना शाम्पू आणि कंडीशन वेळेवर करा. तुमचे केस कशाही पद्धतीने हाताळू नका.तुमचा लूक चांगला दिसण्यासाठी अनेक स्वस्तामधील उपाय आहेत. स्क्रंचिज, टिक टॅक, पिन्स, बटरफ्लाईजचा वापर करा.