शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

​पायांना भेगा पडताहेत..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 16:46 IST

थंडीला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणात शरीर आणि त्वचेसंबंधी अनेक समस्या समोर येतात....

थंडीला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणात शरीर आणि त्वचेसंबंधी अनेक समस्या समोर येतात. त्यातीलच एक समस्या म्हणजे पायांच्या टाचेला भेगा पडणे होय. बहुतांश जणांना ही समस्या असते. दुखण्याबरोबरच पायाचे सौंदर्यदेखील या समस्येमुळे लुप्त होते. आम्ही आपणास आज या समस्येवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. * अशा समस्येवर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कांदा होय. जर आपल्या टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यावर कांद्याचा रस लावा, यामुळे आपल्या टाचा नरम आणि मुलायम होतील. * जर आपण या समस्येने त्रस्त असाल तर आपल्या टाचांना पाणी आणि सिरकाच्या मिश्रणात सुमारे १० मिनिटापर्यंत बुडवून ठेवा आणि त्यानंतर धुवून टाका. * याशिवाय आपण मधाचादेखील वापर करु शकता. ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत, त्याठिकाणी मध लावून मसाज करु शकता आणि पुन्हा पायांना कोमट पाण्यात ठेवा. मुलायम झाल्यानंतर त्याना ब्रशने घासून साफ करा.