शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पिंपल्सला असे करा दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 17:00 IST

चेहरा गोरा आणि सुंदर आहे, मात्र या सुंदर चेहऱ्यावर पिंपल्स आहेत. या पिंपल्सकडे जास्त दुर्लक्ष झाले तर ही समस्या वाढतच जाते. आपला सुंदर चेहरा जास्तच खराब होतो. आपले सौंदर्य कमी करणारे पिंपल्स कसे कमी करायचे याबाबत काही टिप्स...

चेहरा गोरा आणि सुंदर आहे, मात्र या सुंदर चेहऱ्यावर पिंपल्स आहेत. या पिंपल्सकडे जास्त दुर्लक्ष झाले तर ही समस्या वाढतच जाते. आपला सुंदर चेहरा जास्तच खराब होतो. आपले सौंदर्य कमी करणारे हे पिंपल्स कसे कमी करायचे याबाबत काही टिप्स...* लिंबात आम्ल आणि गुलाब पाण्यात थंडावा असल्याने दोघांचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास पिंपल कमी होण्यास खूप मदत होते. यासाठी तुम्ही जेवढा लिंबाचा रस घ्याल त्याच्या दुप्पट गुलाब पाणी घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यानंतर १५ मिनिट राहू द्या आणि त्यानंतर धुवा. * संत्र्याच्या सालींमुळेही पिंपल्स दूर करण्यास मदत होते. या सालींमध्ये गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा व या पेस्टला जिथे पिंपल्स आहेत त्या जागी लावा आणि थोड्या वेळानी कोमट पाण्याने धुवा.* चंदन पावडर आणि गुलाब पाणी मिसळून घ्या. यामुळे चेहरा उजळतोही आणि पिंपल्सची समस्याही दूर होते. चंदन पावडरमध्ये अँटी-बॅक्टेरियाचेही गुण असतात.* मुलतानी मातीचा वापर गुलाब पाण्यासोबत त्वचा उजळ करण्यासाठी केला जातो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.* अद्रकासोबत गुलाब पाणी लावणेही खूप फायदेशीर आहे. अद्रकामध्ये अँटी बॅक्टेरिअल गुण असतात. यामुळे भविष्यात होणाºया त्वचेच्या समस्यांना रोखण्यासाठी फायदेशीर आहे.