शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांकडे न जात ब्लड प्रेशर ठेवा नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 22:01 IST

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याची ही खास माहिती

ब्लड प्रेशरच्या समस्याने आजघडीला अनेजण त्रस्त असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही आपण ते नियंत्रणात ठेवू शकतो, त्याची ही खास माहिती आपल्यासाठी.१ दररोज सात तास झोपावे : जे पाच तास किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळ झोप घेतात, त्यांना हाय ब्लेड प्रेशरची समस्या उद्भवते हे संशोधनातून समोर आले आहे. त्याकरिता दररोज सात झोप घ्यावी असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.२ कमी मीठ खावे : मीठ हे शरीरात अधिक पाणी वाढविण्याचे काम करते. शरीरात अधिक प्रमाणात पाणी वाढले तर ब्लेड प्रेशर वाढण्याचा मोठा धोका आहे.३ आठवड्यातून १५० मिनिटे एक्सरसाईज  : ब्लड प्रेशरला दूर ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी १५० मिनिटे एक्सरसाईज करावी. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.४ दररोज दहा मिनिटे मेडिटेशन : तणावामुळे  मानवाच्या शरीरातून एड्रेलिन नावाचा एक हार्मोन निघतो. तो  हृदयाचे ठोके  व ब्लड प्रेशर वाढविण्याचे काम करतो. त्याकरिता तणावातून सुटण्यासाठी मेडिटेशन हे खूप महत्वाचे आहे. दिवसभरात दहा मिनिटेही मेडिटेशन केले तर ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येते.५ भाज्या व फळाचे सेवन : आपल्या जेवणामध्ये भाज्या व फळाचे सेवन अधिक असेल तर ब्लड प्रेशरच्या समस्यापासून दूर राहता येते. हापरटेंशनच्या रूग्णांसाठी फळे खाणे हे खूप उपयुक्त आहे.६ वजन : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचे असेल तर याकरिता वजनही अगोदर नियंत्रणातच असावयाला हवे. आपल्या उंचीनुसार वजन असणे आवश्यक आहे.