शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

CNX STYLE GUIDE : ​हिवाळ्यात असे राहा ‘स्टायलिश’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 17:01 IST

हिवाळ्यात स्टायलिश राहणीमान करायचे असेल तर पुढील पाच गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणे अत्यावश्यक आहे.

दिवाळीची खरेदी धुमधडाक्यात सुरू असेल ना? सणोत्सवोच्या काळात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. खासकरून बाजारपेठेत तर बहर आलेली असते.  पुढच्या दोन-तीन महिन्यांचा विचार करूनच  दिवाळीचे कपडे घेतानाशॉपिंग करणे स्मार्टपणा ठरतो.तरुणांचे आॅल टाईम फेव्हरेट टी-शर्टस्  हिवाळ्यात वापरणं थोडसं अवघड असते. फॉमर्ल लूक असो वा कॅज्युअल, विंटर फॅशन करताना कम्फर्टेबिलिटीचा विचार करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे हिवाळ्यात स्टायलिश राहणीमान करायचे असेल तर पुढील पाच गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणे अत्यावश्यक आहे.१. वूल ब्लेझर                                                                  हिवाळ्यात सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते म्हणजे चांगल्या क्वालिटीचे वूल ब्लेझर. तुमचा शर्ट किंवा पँट कोणतेही असू द्या, शेवटच्या मिनिटाला मॉडर्न आणि अल्ट्रा स्टायलिश लूक देण्याचे काम ब्लेझर करत असते. खास करून नेव्ही ब्लू रंगाचे वूल ब्लेझर अगदी कोणत्याही ड्रेसवर एकदम चपखल बसते. शिवाय थंडीमध्ये छान गरम वाटेल.
  २. डार्क रंगाचे बटन डाऊन शर्टस्हिवाळ्यात गडद रंगाचे कपडे वापरण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नोकरी करत असाल, पूर्ण बाह्यांचा छान बटन-डाऊन शर्ट तुमच्यासाठी अगदी योग्य पर्याय आहे. परफेक्ट लूकचा तो मुलभूत भाग आहे. त्यामध्ये निळ्या रंगाच्या शेडस्मुळे आपोआप एक प्रकारचा मॉडर्न लूक येतो. प्रोफेशनल दिसण्याबरोबरच शार्प आणि स्लिम लूकमुळे आऊटिंगलासुद्धा तो कामी येतो.                              ३. काळी जीन्ससध्या चिनोज्ची खूप चलती आहे. त्यामुळे इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक मॅच्युअर दिसण्यासाठी यंदाच्या हिवाळ्यात तुमच्याकडे किमान एक तरी काळ्या रंगाची वेल-फिटिंग जीन्स असायलाच हवी. जीन्समुळे खूपच कॅज्युअल लूक दिसेल याची चिंता वाटत असेल तर वर सांगितल्याप्रमाणे बटण-डाऊन शर्टवर ब्लेझर चढवले की छान प्रोफेशनल ड्रेस बनतो. विकेंडला या जीन्सवर साधा शर्ट घातला जाऊ शकतो.
४. काळे स्नीकर्स                                                                           विकें डच्या कॅज्युल लूकसाठी काळ्या रंगाच्या स्नीकर्सपेक्षा जास्त चांगली गोष्ट असूच शकत नाही. स्नीकर्समुळे तुम्ही खूपच केअरफ्री किंवा खूपच फॉर्मल दिसत नाही. परंतु एकदम परफेक्ट लूकसाठी कमीतकमी डिझाईन असाणारे स्नीकर्स वापरावेत. डार्क जीन्सवर ते अतिशय उठून दिसतात. सर्वांपेक्षा हटके दिसण्यासाठी स्नीकर्सचा एक जोड तरी कलेक्शनमध्ये असावा.
५. लोफर्स                                                                             आॅफिसकरिता फॉर्मल शूजला सर्वोत्तम पर्याय म्हणजे लोफर्स. संपूर्ण आठवडा तुम्ही काळे आणि तपकिरी रंगाचे लोफर्स आलटून-पालटून वापरू शकता. त्यांची खासियत म्हणजे तुमचा आॅफिशियल ड्रेस कसाही असू द्या, सर्व कपड्यांवर ते मॅच होतात. जीन्सवरसुद्धा ते चपखल बसतात. हिवाळ्यात पायांना थंडीपासून वाचविण्यासाठी तर लोफर्स खूप परिणामकारक असतात. शिवाय तुम्हाला जर सवय असेल तर सॉक्स न घालताही लोफर्स वापरले जाऊ शकतात. नाही तर गडद रंगाचे वूल सॉक्स पायांना खूप आरामदायक ठरतील.