शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी आरोग्यासाठी शहर नियोजनही महत्वाचे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 21:01 IST

शहराचे नियोजन हे चांगल्याप्रकारे केलेले असेल तर आजाराचे प्रमाण हे कमी असते

आरोग्य व शहर नियोजन यांचा काय संबंध असे आपल्याला वाटत असेल! परंतु, उत्तमप्रकारे शहराचे नियोजन असेल तर तेथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य हे निरोगी  असते. ही बाब एका संशोधनातून समोर आली आहे. अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये शहराचे नियोजन हे चांगल्याप्रकारे केलेले असेल तर त्यांना आजाराचे प्रमाण हे कमी असते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. याकरिता शहराचे नियोजन नागरिकांचे आरोग्य समोर ठेवून झाले पाहीजेत.त्यासाठी बाजारपेठ, शाळा - महाविद्यालये, नोकरी व व्यवसायाचे ठिकाणे हे पायी चालत पोहोचता येतील या अंतरावर असावी. ही व्यवस्था पायी चालण्याच्या अंतरावर असली तर त्यामुळे वाहने वापरण्याची गरज पडणार नाही. त्याचा फायदा नागरिकांचे पायी चालल्याने व्यायाम होतो व त्याचबरोबर अपघाताचाही धोका राहत नाही. तसेच प्रदूषणाचाही धोका टाळता येतो. असे विविध प्रकारचे फायदे हे शहर नियोजनाचे आहेत. हे संशोधन प्रत्यक्षात येण्यासाठी सर्वाचा सहभाग यामध्ये महत्त्वाचा आहे.