शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

३० मिनिटात होऊ शकते कॅन्सरचे निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 19:09 IST

केवळ ३० मिनिटात कॅन्सर आहे किंवा नाही याची माहिती देऊ शकते.

कोचीमधील अमृता विद्यापीठातील वैज्ञानिकांनी कॅन्सरचे एक असे  उपकरण  विकसित के ले आहे. की, हॉस्पिटलमध्ये न जाताच, ते  चार वर्षापूर्वी अमृता विद्यापीठाचे नॅनो मेडिसीन केंद्राचे वैज्ञानिक शांतीकुमार वी नायर व मंजूर कोयाकूट्टी हे विषारी घटक शोधण्यासाठी लेसरने काम करीत होते. तर त्यांना काही वेगळ्या गोष्टी समजल्या. यावर विचार केल्यानंतर डॉ. नायर यांना वाटले की, याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.मनुष्याच्या शरीरात कॅन्सर पेशी ओळखणे असा प्रयोग तो होता. त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाºयांना घेऊन यावरती काम सुरु केले. त्यामुळे हे उपकरण विकसित झाले. त्यामुळेच अर्धा तासातच कॅन्सर आहे की, नाही हे ओळखले जाऊ शकते.सध्या या तंत्रावर काम सुरु असून, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे पूर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो.  शांतीकुमार यांच्या नियंत्रणाखाली वैज्ञानिकांची तीन सदस्यीय टीम यावर क ाम करीत आहे. कॅन्सर डिटेक्शन तंत्रामध्ये लेसर व नॅनौ सब्सट्रेक्टचा यामध्ये प्रयोग आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर जगभरातील कॅन्सर भीती दूर होऊ शकते.