शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

​Beauty : का एवढ्या सुंदर असतात ‘इराण’च्या महिला, जाणून घ्या त्यांचे सौंदर्याचे रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 17:19 IST

त्याच्या सौंदर्याचे कारण म्हणजे इराणची भौगोलिक आणि जेनेटिक कंडीशन्स तर आहेच मात्र त्याचे श्रेय काही खाद्यपदार्थ आणि घरगुती उपायांदेखील जाते.

-Ravindra Moreडेली मिररने केलेल्या केलेल्या सर्वेनुसार इराणच्या महिलांना सर्वात सुंदर मानण्यात आले आहे. त्याच्या सौंदर्याचे कारण म्हणजे इराणची भौगोलिक आणि जेनेटिक कंडीशन्स तर आहेच मात्र त्याचे श्रेय काही खाद्यपदार्थ आणि घरगुती उपायांदेखील जाते. येथील महिला नियमित आपल्या आहारात नेहमी असे पदार्थ घेतात ज्यामुळे त्यांची त्वचा ग्लोइंग आणि केस सुंदर राहतात. जाणून घेऊया त्यांच्या आहारात काय समावेश असते...* गुलाब पाणीया महिला नेहमी गुलाब पाण्याचा वापर करतात. यात विटॅमिन ई असते, ज्यामुळे स्किन सॉफ्ट होते शिवाय चकाकीदेखील येते. * दहीया महिला नाश्त्यात नेहमी दहीचे सेवन करतात. त्यातील फायबरमुळे वजन नियंत्रणात राहते. शिवाय दहीमुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुदृढ राहते. * मध येथील महिला रोज मधाचे सेवन करतात. मधामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल प्रॉपर्टिज असते. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात आणि केसांमधील कोंडा नाहिसा होतो. * अक्रोडत्या नेहमी अक्रोडचे सेवन करतात. अक्रोडमध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय यातील विटॅमिन ई मुळे स्किन ग्लो होण्यास मदत होते. * मध आणि लिंबूचा रसत्या मधात लिंबूचा रस आणि साखर एकत्र करुन बॉडी स्क्रब करतात ज्यामुळे त्वचेचा रंग उजाळण्यास मदत होते. * तांदुळइराणी महिला तांदुळ जास्त सेवन करतात. याच्या सेवनाने शरीरात ओलावा टिकून राहतो ज्यामुळे स्किन मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. * मासेया महिला मास्यांचे जास्त सेवन करतात. यातील ओमेगा३ फॅटी अ‍ॅसिडमुळे सौंदर्य खुलण्यास मदत होते. * बदाम तेलया महिला नारळ तेल आणि बदाम तेलाने शरीराची मालिश करतात ज्यामुळे स्किनचा ग्लो वाढण्यास मदत होते. * कोरफड ज्यूसत्या कोरफड ज्यूसला चेहऱ्यावर लावतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग नाहिसे होतात. * मीठाचे पाणीत्या मीठाच्या पाण्याने स्रान करतात, ज्यामुळे डेड स्किन निघून जाते आणि रंग उजाळण्यास मदत होते. Also Read : ​BEAUTY TIPS : सतेज त्वचेसाठी करा घरगुती उपाय !