शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Beauty Tips : शेव्हिंगनंतर मुलायम चेहरा हवाय? वापरा हे घरगुती फेस मास्क !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 18:08 IST

पुुरुष तरुण आणि स्मार्ट दिसण्यासाठी सतत शेव्हिंग करतात, मात्र यामुळे त्वचा कोरडी होते मात्र हे फेस मास्क चेहऱ्यावर लावल्यास तुमचा चेहरा साफ व चमकदार दिसेल.

-Ravindra Moreपुुरुष तरुण आणि स्मार्ट दिसण्यासाठी सतत शेव्हिंग करतात, मात्र यामुळे त्वचा कोरडी होऊन चेहऱ्यावर मुरुमांचे प्रमाणही वाढते. शिवाय शेव्हिंग करताना कट पडत असल्याने ते त्रासदायकही ठरतात. यासर्वांचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी काही फेसपॅक असून ते चेहऱ्यावर लावल्यास तुमचा चेहरा साफ व चमकदार दिसेल.* काकडीचा फेसपॅकशेव्हिंग करताना चेहऱ्याचा ओलावा कमी होतो. यामुळे चेहरा ड्राय होतो. अशावेळी काकडी चेहऱ्यातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते. काकडीचा फेस पॅक आपल्या त्वचेतील कोरडेपणा दूर करतो. यासाठी १ चमचा किसलेल्या काकडीत ओटमील व दही मिसळून चेहºयावर लावा. अर्ध्या तासाने पॅक वाळल्यानंतर चेहरा धुवून घ्या. * केळीचा मास्क केळीमध्ये उपलब्ध पोषण तत्वामुळे केळ्याचा मास्क त्वचेसाठी लाभदायक आहे. शेव्हिंगनंतर त्वचेला ओलावा देण्यासाठी हा मास्क वापरा. केळ्याचा मास्क वापरण्यासाठी दही व मध एकत्र मिसळून त्यात केळी कुस्करून घ्या. हे मिश्रण १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. यामुळे तुमची त्वचा टवटवीत होईल. * मधाचा मास्क  नुसते मध हा एक उत्तम फेस पॅक आहे. हे एक नैसर्गिक मॉईश्चरायझर आहे. याचा उपयोग तुम्ही शेव्हिंगनंतर सहज करू शकता. त्वचा कोमल व आर्द्र बनवण्यासाठी चेहऱ्यावर मधाचा मास्क लावा.