शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

​Beauty Tips : ​चेहरा सुंदर बनवण्यासाठी "बियर"चा असाही वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 16:20 IST

बियर पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी चेहरा सुंदर बनवण्यासाठी बियरचा वापर करू शकतो.

-Ravindra Moreबियर पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी चेहरा सुंदर बनवण्यासाठी बियरचा वापर करू शकतो. बियरमुळे त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा झालेली घाण दूर करण्यास मदत करतात. यातील यिस्ट मुरुमांची समस्या दूर करतात. बियर त्वचेवर लावल्यास इन्फेक्‍शन तसेच इतर समस्याही दूर होतात. * २ चमचे बियरमध्ये अर्धा चमचा दही, ऑलिव्ह ऑईल आणि बदामाची पेस्ट मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मसाज करा. ५ मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचा मुलायम होईल तसेच ग्लो वाढेल.* थोड्याशा बियरमध्ये लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील ब्लॅक आणि व्हाईटहेड दूर होतात. त्याचप्रमाणे रंगही उजळतो.* एक चमचा टोमॅटोचा रस आणि बियर एकत्रित करा. या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करा. ५ मिनिटांनी चेहरा धुवा. चेहऱ्यावरील डाग निघून जातील.* अर्धा चमचा बियर आणि एका अंड्याचा सफेद भाग मिक्‍स करुन चेहऱ्यावर लावा. यामुळेही त्वचेचा ग्लो वाढण्यास मदत होईल.* एक चमचा बियर, दही, मध आणि लिंबाचा रस एकत्रित करा. ही पेस्ट कॉटनच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा. यामुळे मुरुमांची समस्या उद्भवणार नाही.