शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

Beauty Tips : ​पुरुषांनो, चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी कोरफडचा असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 18:41 IST

विशेष म्हणजे स्त्रियांच्या त्वचेसाठी कोरफड जितकी उपयोगी आहे, तितकीच ती पुरुषांसाठीही लाभदायक आहे.

-Ravindra Moreकोरफडचे फायदे आपणास माहित आहेतच. बहुतांश महिला आपले सौंदर्य खुलविण्यासाठी कोरफडचा वापर करतात. त्वचेच्या प्रत्येक समस्यांवर कोरफड रामबाण उपाय आहे. विशेष म्हणजे  स्त्रियांच्या त्वचेसाठी कोरफड जितकी उपयोगी आहे, तितकीच ती पुरुषांसाठीही लाभदायक आहे. कोरफड चेहºयावरील मृत पेशी काढून त्वचेला स्वच्छ करण्याचे काम करते. कोरफडीचा उपयोग करून पुरूषही आपली त्वचा मुलायम व साफ बनवू शकतात. * अनेक पुरुषांची त्वचा शेव्ह केल्यानंतरही ड्राय होते. अशा वेळी चमकदार त्वचा मिळवण्यासाठी एक चमचा अ‍ॅलोवेरा जेल, एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावा. असे रोज केल्यास त्वचा मुलायम व टवटवीत राहील. * ज्यांची त्वचा सामान्य आहे त्यांना जास्त काही करण्याची गरज नाही. एक चमचा गुलाबजल, एक चमचा दही, एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर व एक चमचा अ‍ॅलोवेरा जेल मिसळून चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावल्याने तुमची त्वचा चमकायला लागेल. * तेलकट त्वचा असेल तर एक चमचा काकडीचा रस, एक चमचा गुलाबजल, एक चमचा अ‍ॅलोवेरा जेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट १५ मिनिटे त्वचेवर लावून ठेवा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.