शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

BEAUTY TIPS : ​तांदूळ पासून ते बदामापर्यंत, चेहऱ्याची चमक वाढवतिल ‘हे’ १० नैसर्गिक फ़ॉर्मूले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 18:07 IST

स्किन नैसर्गिक गोरी आणि हेल्दी होण्यासाठी जाणून घ्या १० नैसर्गिक फॉर्मूले आणि त्यांचा वापर करण्याच्या योग्य पद्धती.

-Ravindra Moreअसे बरेच पदार्थ आहेत, ज्यामुळे स्किन नैसर्गिक गोरी आणि हेल्दी होण्यास मदत होते. फक्त गरज आहे, त्यांच्या कॉम्बिनेशनची योग्य पद्धत जाणून घेण्याची. चला मग जाणून घेऊया ते १० नैसर्गिक फॉर्मूले आणि त्यांचा वापर करण्याच्या योग्य पद्धतींबाबत. १) तांदूळ, दूध आणि मधचार चमच उकळलेले तांदूळ, एक चमच दूध आणि एक चमच मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यावर धुवा. यामुळे स्किन यंग आणि सॉफ्ट होते शिवाय चेहऱ्यावरील डागही नाहिसे होतात.२) बदाम, निंबू आणि मधएक चमच बदामच्या पेस्टमध्ये निंबूचा रस आणि एक चमच मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटानंतर धुवा. यामुळे स्किनचे टेक्सचर सुधारते. रंग गोरा होतो आणि डागही नाहिसे होतात. ३) गाजर आणि मधदोन गाजर किसून त्यात मध मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर  १५ मिनिट लावा, त्यानंतर धुवा. यामुळे चेहऱ्यावरील जास्तीचे आॅइल निघून पिंपल्सपासून सुटका होते शिवाय रंग गोरा होण्यास मदत होते. ४) दही आणि बटाटा१ बटाटा ठेचून त्यात एक वाटी दही मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटानंतर थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट नैसर्गिक ब्लिचसारखे काम करते, त्यामुळे रंग गोरा होतो आणि स्किन मॉइश्चराइजपण होते. ५) ओटमिल आणि दूधअर्धा चमच ओटमिलमध्ये चार चमच दूध आणि थोडे पाणी मिक्स करुन ठेवा. थोड्या वेळाने चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा. यामुळे स्किन मॉइश्चराइज होते शिवाय पिंपल्स होत नाही आणि रंग गोरा होतो. ६) टमाटाएक टमाटा ठेचून चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. १० मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे पिंपल्सपासून बचाव होतो शिवाय एक्स्ट्रा आॅइल आणि मृतपेशी निघून जातात. ७) केळं आणि मधएक केळं, पाव चमच दही आणि दोन चमच मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा. २० मिनिटानंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे स्किन मॉइश्चराइज होते शिवाय स्किनमध्ये ग्लो येतो आणि यंग लुकदेखील मिळतो. ८) दही२ चमच ताज्या दहीला चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटानंतर धुवा. यामुळे स्किन रिव्हायटलाइज होते आणि रंग साफ होऊन यंग लुक मिळतो.९) मसूर दाळ आणि दूध५ चमच भिजवलेल्या मसूर दाळीच्या पेस्टमध्ये ५ चमच कच्चे दूध मिक्स करा. २० मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून त्यानंतर धुवा. यामुळे स्किन टाइट होते, टॅनिंग दूर होते शिवाय सुरकूत्या नाहिस्या होतात. १०) बेसन आणि अंडेएक चमच बेसनमध्ये अंड्याचा पांढरा भाग मिक्स करुन त्यात लिंबूचे काही थेंब मिक्स करून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे रंग साफ होतो, स्किन मॉइश्चराइज होते शिवाय नको असलेले केस नाहिसे होतात.