शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

मुलांच्या जन्मानंतर व्हा मानसिक सुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:35 IST

९0 टक्के दाम्पत्य मुले झाल्यानंतर चिडचिड करू लागतात. अनेक महिलांना मुलाला जन्म दिल्यानंतर मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो.

९0 टक्के दाम्पत्य मुले झाल्यानंतर चिडचिड करू लागतात. अनेक महिलांना मुलाला जन्म दिल्यानंतर मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. तसेच पुरुषांच्या स्विंग मूडलाही झेलावे लागते. या नव्याने निर्माण झालेल्या समस्यांमुळे संसारातील गोडवा कमी व्हायला लागतो. एका सर्वेक्षणाअंती ही बाब समोर आली आहे. खरंतर नवीन झालेले बदल त्यांच्या तब्येतीवर परिणाम करतात. तसेच त्यांच्या लग्नात अनेक अडचणी निर्माण करतात. कारण भांडणे करण्यासाठी त्यांना खूप कारणे मिळतात. या त्रासातून वाचण्यासाठी दोघांनी बसून चर्चा करावी. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच आपल्या वडीलधार्‍यांची मदत घ्यावी. ज्यामुळे तुमचे पूर्वीचे आयुष्य पून्हा परत मिळेल. यासाठी आणखीही काही टीप्स आहेत. त्या पुढीलप्रमाणे .. १. एकमेकांसाठी वेळ काढामुले झाल्यानंतर दाम्पत्य एकमेकांमध्ये इंटरेस्ट दाखवणे कमी करतात. हा बदल लग्न टिकून ठेवण्यात मोठा अडथळा ठरतो. जर तुम्हाला तुमच्या पत्नी वा पतीविषयी काही त्रास असेल तर त्याच्याशी बोला, ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. जेवढे होईल तेवढा वेळ एकमेकांसोबत घालवा.२. शॉपिंग करायला जाजर शॉपिंग केल्याने मूड चांगला होत असेल तर तुम्ही शॉपिंग करत जा. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढा आणि आपल्या मुलांसाठीही शॉपिंग करण्यासाठी३. स्वप्न पाहणे सोडू नकाकधीही स्वप्ने पाहणे सोडू नये आणि नेहमी करिअरविषयी विचार करावा. आपल्या ध्येयाला कधीही विसरू नये . पुढेही काम करत रहावे म्हणून त्यात व्यस्त असणे गरजेचे आहे. आई झाल्यानंतर थोडेसे अवघड होऊ शकते पण एकदा जीवनशैली बनली तर काही अवघड होत नाही.४. मुलांसाठी केअर टेकर शोधाआईवडिलांसाठी नवीन मुलांना स्वत:पासून वेगळे ठेवणे थोडे कठीणच असते. कारण एका ठराविक वयानंतर मुलांसाठी नॅनी ठेवता येऊ शकते. जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा ती तुमच्या मुलांची देखभाल करेल. जर तुमच्या सासरची मंडळी मुलांची व्यवस्थित काळजी घेत असतील तर यापेक्षा आणखी काय चांगले असेल?