शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

Alert : ​ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करताना ‘या’ विशेष गोष्टीकडे करु नका दुर्लक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 15:28 IST

त्या प्रॉडक्टवर एक लहानसा जार सारखे काहीतरी बनविले असते. ज्यात एक संख्यादेखील लिहिलेली असते. जाणून घेऊया या जारचा अर्थ.

भविष्यात जेव्हाही तुम्ही एखादे कॉस्मेटिक खरेदी करण्यासाठी जाणार तेव्हा ते खरेदी करण्याअगोदर त्याचे लेबल वाचण्यासाठी थोडा वेळ नक्की काढा. आपणास असे वाटत असेल की, आम्ही आपणास त्याची एक्सपायरी डेट पाहावयास सांगत असू. मात्र आपला हा तर्क चुकीचा आहे. त्या प्रॉडक्टवर एक लहानसा जार सारखे काहीतरी बनविले असते. ज्यात एक संख्यादेखील लिहिलेली असते. जाणून घेऊया या जारचा अर्थ.हे जार सारखे सिंबॉल हे दर्शविते की, कोणतेही प्रॉडक्ट खोलल्यानंतर आपण त्याचा वापर केव्हापर्यंत करु शकतो. याचा अर्थ असा अजिबात नाही की, हे सिंबॉल आणि एक्सपायरी डेट एकच गोष्ट असते. एक्सपायरी डेटचा अर्थ असा की, आपण ते प्रॉडक्ट कधी पर्यंत वापरु शकतो आणि जार सारख्या सिंबॉलचा अर्थ असा की, प्रॉडक्ट खोलल्यानंतर आपण त्याला कधी पर्यंत वापरु  शकता. मेकअप प्रॉडक्ट खोलल्यानंतर आपणास जार मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे त्याचा वापर करायला हवा. जर जार मध्ये ‘६ एम’ असे लिहिले असेल तर याचा अर्थ आपण त्याला ६ महिन्यापर्यंत वापरू शकता. असे न केल्याने कदाचित कित्येक बॅक्टेरियांच्या संक्रमणाने आपणास इजा पोहचू शकते.  Source : 

amarujala.com