शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:02 IST

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आणि भारतीय शालेय क्रीडा खेळ महासंघ व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाच्या मान्यतेने जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन शुक्रवार ते मंगळवारदरम्यान (दि २० ते २४) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात येणार आहे.

पुणे : महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आणि भारतीय शालेय क्रीडा खेळ महासंघ व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाच्या मान्यतेने जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन शुक्रवार ते मंगळवारदरम्यान (दि २० ते २४) म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात येणार आहे. ही स्पर्धा १८ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात होणार असल्याची माहिती राज्याचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी पत्रकार परिषदेत दिली.सोपल म्हणाले, ‘‘या स्पर्धेत भारताच्या अ व ब संघांसह तुर्की, यूएई, क्रोएशिया, बेल्जियम, बल्गेरिया, ब्राझील, चायनीज तैपेई, फ्रान्स, चीन, इंग्लंड, ग्रीस, झेक रिपब्लिक, जॉर्जिया, इटली असे १६ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक देशाच्या संघात ५ मुली, ५ मुले असे एकूण १० खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेमध्ये २०० खेळाडू, ६४ प्रशिक्षक, ३२ व्यवस्थापक, ८० पंच व तांत्रिक अधिकारी यांचा समावेश आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २०) सकाळी १० वाजता होणार आहे. स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (दि. २४) होईल. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.’’आंतरराष्टÑीय पंच व स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी उदय साने म्हणाले, की स्पर्धेत एकूण ७६ साखळी सामने होणार आहेत. पहिल्या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर सामने सुरू होतील.

टॅग्स :BadmintonBadminton