शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विश्व चॅम्पियनशिप, आशियाडमध्ये ‘सुवर्ण लक्ष्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:24 IST

पी. व्ही. सिंधू चीनमधील विश्व चॅम्पियनशिप आणि जकार्ता येथील आशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात सलग तीनवेळा अंतिम फेरी गाठली; पण तिन्हीवेळा जेतेपद पटकविण्यात अपयशी ठरलेली आॅलिम्पिक रौप्य विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू चीनमधील विश्व चॅम्पियनशिप आणि जकार्ता येथील आशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यापासून सिंधू जबर फॉर्ममध्ये आहे. गतषवर्षी तिने सहा फायनलची अंतिम फेरी गाठली व त्यात तीनदा जेतेपद पटकाविले. यंदा इंडिया ओपन, राष्टÑकुल क्रीडा स्पर्धा आणि थायलंड ओपनमध्ये सिंधू पराभूत होताच तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.यावर ती म्हणते, ‘गेल्या काही महिन्यांत मी फायनलमध्ये सातत्याने पराभूत होत आहे. यामागे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पैलू असतात. तुम्ही चांगले खेळत आहात, पण अखेरचा अडथळा पार करणे कठीण का होते, याचा विचार करावा लागेल.’ सिंधू ३० जुलै रोजी चीनमध्ये सुरू होत असलेल्या विश्व चॅम्पियनशिपसाठी शनिवारी रवाना होणार आहे.विश्व आणि आशियाडमध्ये सुवर्ण जिंकणे हे आपले लक्ष्य असल्याचे सांगून सिंधू म्हणाली, ‘आशियाडमध्ये मारिन वगळता सर्वच दिग्गजांची उपस्थिती राहणार असल्याने प्रत्येक सामना अंतिम सामना असेल. विश्व चॅम्पियनशिपचा ड्रॉ देखील कठीण असल्यानेकुठलाही सामना सहजसोपा नसेल.’ 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton