शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सायना, श्रीकांत फ्रेंच ओपन बॅडमिंटनच्या दुसऱ्या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 04:19 IST

भारताचे स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेची बुधवारी दुसरी फेरी गाठली.

पॅरिस : भारताचे स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेची बुधवारी दुसरी फेरी गाठली. समीर वर्मा याला मात्र सलामीला पराभवाचे तोंड पहावे लागले. मागच्या आठवड्यात डेन्मार्क ओपनची उपविजेती राहिलेल्या सायनाने महिला एकेरीत जपानची साएना कावाकामी हिचा २१-११, २१-११ ने पराभव केला. पुरुष एकेरीत गत चॅम्पियन श्रीकांतने हाँगकाँगचा वोंग विग की विन्सेटचा २१-१९, २१-१३ ने पराभव केला.सायनाची गाठ आता २०१७ ची विश्व चॅम्पियन जपानची नोजोमी ओकुहारा आणि स्पेनची बितरिस कोरालेस यांच्यातील विजेतीविरुद्ध पडणार आहे. पाचवा मानांकित श्रीकांत कोरियाचा ली डोंग कियूनविरुद्ध खेळेल. मागील आठवड्यात उपांत्यपूर्व फेरी गाठणाºया समीरला आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता इंडोनेशियाचा जपनाथन ख्रिस्तीकडून १६-२१,२१-१७,२१-१५ ने पराभवाचा धक्का बसला.पुरुष दुहेरी गटामध्ये मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी या भारतीय जोडीने कोरियाचे मिन ह्यूक काँग- किम वोन यांना २१-१८,२१-१७ ने नमविले. मिश्र दुहेरीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-अश्विनी पोनप्पा यांनी इंग्लंडचे ख्रिस एडकॉक-गॅब्रियल एडकॉक यांच्यावर २४-२२,१८-२१,२१-१९ ने सरशी साधली. रोहन कपूर-कुहू गर्ग यांच्या जोडीला चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)