शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रणयचा सलग दहावा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 02:03 IST

एच. एस. प्रणय याने बॅडमिंटन लीगच्या लढतीत देशातील आघाडीचा पुरुष एकेरी खेळाडू किदाम्बी श्रीकांत याला पराभूत करत स्पर्धेतील सलग दहावा विजय नोंदविला.

लखनौ : एच. एस. प्रणय याने बॅडमिंटन लीगच्या लढतीत देशातील आघाडीचा पुरुष एकेरी खेळाडू किदाम्बी श्रीकांत याला पराभूत करत स्पर्धेतील सलग दहावा विजय नोंदविला.प्रणय याला या वर्षी झालेल्या लिलावात अहमदाबाद स्मॅश मास्टर्स संघाने ६२ लाख रुपयांत घेतले होते. त्याने श्रीकांतवर अत्यंत मोक्याच्या वेळी विजय मिळवला. अवध वॉरियर्सविरुद्ध अहमदाबाद या सामन्यात ०-३ ने मागे पडले असताना प्रणयने विजय मिळवत संघाला गुण मिळवून दिला. तर श्रीकांतचा या सत्रातील सलग दुसरा पराभव आहे. दुसरीकडे प्रणय दोन सत्रात अजेय आहे.अवधसाठी पारुपल्ली कश्यप याने ट्रम्प सामन्यात सौरभ वर्माला १४-१५, १५-१२, १५-१४ असे पराभूत केले. त्याआधी मिश्र दुहेरीत क्रिस्टीना पेडरसन (डेन्मार्क) आणि तान चुन मान (हाँगकाँग) या जोडीने अहमदाबादच्या लॉ च्युक हिम आणि कॅमिला जुल याला जोडीला तीन गेमपर्यंत झालेल्या लढतीत १४-१५, १५-१२, १५-१४ असे पराभूत केले. पुरुष दुहेरीत अवध वॉरियर्सच्या मान आणि हेतियावान यांनी विजय मिळवला. या सामन्यात अवध वॉरियर्सने ४ -३ असा विजय मिळवला.सायना नेहवाल पराभूतअहमदाबादची ताय त्झु यिंग हिने अवध वॉरियर्सची स्टार खेळाडू सायना नेहवाल हिला १५-५, १५-१४ असे पराभूत केले. यिंग हिने पहिला गेम सहज जिंकला. दुसºया फेरीत सायनाने चांगला खेळ केला. मात्र मोक्याच्या वेळी आपला यिंग हिने आपला खेळ उंचावत विजय मिळवला.

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा