शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

रितिका, मृण्मयी तिस-या फेरीत; अव्वल मानांकित रिया पिल्लईचा धक्कादायक पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 03:33 IST

निक प्रतिभावान महिला खेळाडूंनी चमकदार खेळ करीत कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ८२ व्या सिनियर राष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेची शनिवारी पुढील फेरी गाठली.

नागपूर : स्थानिक प्रतिभावान महिला खेळाडूंनी चमकदार खेळ करीत कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ८२ व्या सिनियर राष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेची शनिवारी पुढील फेरी गाठली.लक्षवेधी ठरलेल्या लढतीत प्राशी जोशी हिने अव्वल मानांकित मुंबईची रिया पिल्लई हिला २१-१८, २१-११ ने पराभवाचा धक्का दिला. महिला एकेरीत रितिका, राशी लांबे आणि मृण्मयी सावजी यांनी तिसºया फेरीत धडक दिली. रितिकाने मेहरिन रिझा हिच्यावर २१-१३, २१-१९ ने सहज विजयाची नोंद केली. राशीने अंगिता नोरेमवर २१-१४, २१-१० ने विजय साजरा केला. मृण्मयीने अक्षया अरमुगमचा २१-९, २१-११ असा पराभव केला. मालविकाने इशिका मानचंदर हिचा २१-१७, २१-१२ ने पराभव केला.महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत मृण्मयी सावजी- मानसी गाडगीळ जोडीने ब्रनाली कोंवर-अंकिता राजकोवा जोडीवर २१-१४, २१-१० ने विजय नोंदविला. रितिकाने मुंबईची सहकारी सिमरन सिंघी हिच्या सोबतीने निर्मला- आरजू ठाकूर यांच्यावर विजय नोंदविला. रोहन गुरबानी याने भास्कर चक्रवर्तीवर २१-१४, २१-१७ ने विजय साजरा केला पण सारंग लखानीला के. ए. वॉल्टरकडून १९-२१,१८-२१ ने पराभवाचा धक्का बसला. गौरव रेगे हा देखील अभिमन्यूसिंग याच्याकडून २१-१९,१४-२१,११-२१ ने पराभूत झाला.अनुभवी अरुंधती पानतावणे- अनुष्का यांनी रिंझुआली- एच, पी, लाल या जोडीचा २१-९, २१-१३ ने पराभव केला. पुरुष दुहेरीत सौरभ केºहळकर आणि त्याचा सहकारी दीप रंभिया यांनी के. कार्तिकेय- व्यंकटेश प्रसाद या जोडीवर २१-१०, २१-१० अशी सरळ गेममध्ये मात केली.

टॅग्स :BadmintonBadminton