शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रणय, कश्यप यांना चमकदार कामगिरीची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:58 IST

यूएस ओपन चॅम्पियन एच. एस. प्रणय आजपासून (मंगळवार) प्रारंभ होत असलेल्या न्यूझीलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत आपला फॉर्म कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

आॅकलंड : यूएस ओपन चॅम्पियन एच. एस. प्रणय आजपासून (मंगळवार) प्रारंभ होत असलेल्या न्यूझीलंड ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत आपला फॉर्म कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.कारकिर्दीत दुखापतींसोबत संघर्ष करणाºया प्रणयने एक वर्ष चार महिन्यांपासून जेतेपदाचा दुष्काळ संपविताना गेल्या वर्षी मार्च महिन्यात स्विस ओपनचे जेतेपद पटकावले होते. यूएस ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानी दाखल झालेल्या प्रणयला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.यूएस ओपनची अंतिम फेरी गाठणारा कश्यप कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. राष्ट्रकुल चॅम्पियन कश्यपने क्रमवारीत १२ स्थानांची प्रगती करताना ४७ वे स्थान गाठले आहे. त्याला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या जियोनिसियस हेयोम आरसोबत लढत द्यावी लागेल.पुढील महिन्यात विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होत असलेल्या अजय जयरामला पहिल्या फेरीत चिनी ताइपेच्या चिया हुंग लूच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. गेल्या वर्षी चीन ताइपे ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपद पटकावणारा माजी राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्मा आॅस्ट्रेलियाच्या नाथन तांगसोबत खेळेल. युवा सिरिल वर्माला इंडोनेशियाच्या रियांतो सुबाजाविरुद्ध तर प्रतुल जोशी याला स्थानिक खेळाडू डॅक्सोन वोंगविरुद्ध लढत द्यावी लागेल. (वृत्तसंस्था)