शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पी. व्ही. सिंधू - कॅरोलिन मारिन पुन्हा आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:19 IST

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी भारतीयांना मिऴणार आहे. मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधू  आणि स्पेनची कॅरोलिन मारिन या दोन कट्टर प्रतिस्पर्धी उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने येणार आहेत.

ठळक मुद्देरिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी भारतीयांना मिऴणार आहे.

क्वालालंपूर -  रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी भारतीयांना मिऴणार आहे. मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधू  आणि स्पेनची कॅरोलिन मारिन या दोन कट्टर प्रतिस्पर्धी उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने येणार आहेत.तिस-या मानांकित सिंधूने उपउपांत्य फेरीत मलेशियाच्या यिंग यिंग ली हीचा 21-8, 21-14 असा सरऴ गेममध्ये पराभव केला. सिंधूने अवघ्या 32 मिनिटांत ही लढत जिंकली. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूसमोर मारिनचे आव्हान आहे. या स्पर्धेत सायना नेहवालच्या पराभवानंतर भारतीयांच्या अपेक्षा सिंधूवरच आहेत. जय-पराजयाच्या आकडेवारीत मारिन 6-5 अशी आघाडीवर आहे.  

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधूSportsक्रीडा