शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मलेशिया ओपन : दिग्गजांचे चांगल्या कामगिरीवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 07:01 IST

एका महिन्याच्या विश्रांतीनंतर ताजेतवाने झालेल्या पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतसह भारताचे आघाडीचे खेळाडू उद्या मलेशिया ओपनमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या वज्रनिर्धाराने खेळणार आहेत.

क्वालालम्पूर : एका महिन्याच्या विश्रांतीनंतर ताजेतवाने झालेल्या पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतसह भारताचे आघाडीचे खेळाडू उद्या मलेशिया ओपनमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या वज्रनिर्धाराने खेळणार आहेत.व्यस्त हंगामाआधी पूर्णपणे तंदुरुस्त राहता यावे या हेतूने श्रीकांत आणि सिंधूने मे महिन्यात थॉमस व उबेर चषक फायनल्समध्ये सहभाग घेतला नव्हता. आता आगामी हंगाम हा खूप व्यस्त आहे. त्यात इंडोनेशिया ओपन, थायलंड ओपन आणि सिंगापूर ओपनसारख्या स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर आशियाई स्पर्धा होणार आहेत.श्रीकांत आणि सिंधू चांगल्या लयीत आहेत आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ते सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरले होते; परंतु त्यानंतर त्यांना फिटनेसवर कठोरमेहनत घ्यावी लागली. चौथ्या मानांकित श्रीकांत पहिल्या सत्रातील विजेतेपद जिंकण्याची सुरुवात जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित खेळाडू डेन्मार्कच्या केयान ओ योर्गेनसन याच्याविरुद्ध लढतीने करेल.सिंधूने गेल्या वर्षी तीन स्पर्धांत विजेतेपद पटकावले होते आणि तीन स्पर्धांत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यात विश्व चॅम्पियनशिप आणि दुबई सुपर सिरीजचा समावेश आहे. इंडिया ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावणारी सिंधूपहिल्या फेरीत आया ओहोरी हिच्याविरुद्ध खेळेल तर उपांत्यपूर्व फेरीत तिचासामना आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिनशी होऊ शकतो. लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदकप्राप्त आणि या वर्षी इंडोनेशिया ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावणाऱ्या सायना नेहवाल हिची पहिल्याफेरीत हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिच्याविरुद्ध लढत होईल.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू