शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

किदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:09 IST

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. श्रीकांत पुरुष एकेरीत रँकिंगमध्ये दुस-या स्थानावर पोहोचला आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. श्रीकांत पुरुष एकेरीत रँकिंगमध्ये दुसºया स्थानावर पोहोचला आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ही क्रमवारी जाहीर केली. २४ वर्षांचा श्रीकांत सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने २0१७ साल सुरूझाल्यापासून आतापर्यंत चार सुपर सीरिज स्पर्धांचीजेतेपद पटकावली आहेत. श्रीकांतने ७३,४0३ गुणांसह दुसºया स्थानावर झेप घेतली.भारताच्या कुठल्याही पुरुष बॅडमिंटनपटूने केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पुरुष एकेरीत विक्टॉर अ‍ॅक्सलसेन पहिल्या स्थानावर आहे. एचएस प्रणॉयच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची सुधारणा झाली असून, तो ११व्या स्थानावर पोहोचला आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने दुसºया स्थानावर आणि सायना नेहवाल ११ व्या स्थानावर कायम आहे.श्रीकांत भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने या वर्षात सुपर सीरिजची चार जेतेपद पटकावली आहेत. वर्षभरात इतकी विजेतेपद मिळवणारा श्रीकांत भारताचा पहिला बॅडमिंटनपटू आहे. सिंगापूर ओपन सुपर सीरिजमध्ये श्रीकांतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बी.साई प्रणीतने श्रीकांतचा पराभव केला होता. सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत दोन भारतीय बॅडमिंटनपटू समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती.ठळक मुद्देएचएस प्रणॉयच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची सुधारणा झाली असून, तो ११ व्या स्थानावर पोहोचला आहे.श्रीकांत भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने या वर्षात सुपर सीरिजची चार जेतेपदे पटकावली आहेत.

टॅग्स :BadmintonBadminton