शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भारतीय बॅडमिंटनपटू प्रणय, प्रणितची फ्रेंच ओपनमध्ये विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:15 IST

पॅरिस : भारतीय बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणय आणि बी साईप्रणित यांनी बुधवारी पुरुष एकेरीत संघर्षपूर्ण विजयाची नोंद करीत फ्रेंच ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक दिली.

पॅरिस : भारतीय बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणय आणि बी साईप्रणित यांनी बुधवारी पुरुष एकेरीत संघर्षपूर्ण विजयाची नोंद करीत फ्रेंच ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत धडक दिली.यूएस ओपन चॅम्पियन प्रणयने डेन्मार्क ओपनची अंतिम फेरी गाठणारा कोरियाचा ३७ वर्षांचा खेळाडू अनुभवी ली हून याच्यावर २१-१५, २१-१७ ने विजय साजरा केला. प्रणितने मागच्या आठवड्यात सुरुवातीला झालेल्या पराभवाचा वचपा काढताना थायलंडचा खोसित फेतप्रदाबवर २१-१३, २१-२३, २१-१९ ने विजय नोंदविला. प्रणितचा सामना आता आॅलिम्पिकचा तीनदा रौप्यविजेता असलेला सातवा मानांकित मलेशियाचा ली चोंग वेई याच्याविरुद्ध होईल. या मोसमात दोन वेळा ली चोंग वेईवर विजय नोंदविणाºया प्रणयची लढत मात्र डेन्मार्कचा ख्रिस्टियन सोलबर्गविरुद्ध होणार आहे. प्रणय जेरी चोप्राआणि एन. सिक्की रेड्डी या मिश्र जोडीला इंडोनेशियाची जोडी तोंतोवी अहमद आणि लिलियाना नातसिर या चौथ्या मानांकित जोडीकडून १५-२१, १२-२१ ने पराभवाचे तोंड पाहावे लागले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton