शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दुबई सुपर सीरिज : पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांतची नजर जेतेपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:31 IST

आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुबई सुपर सीरिज फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनसाठी शानदार ठरलेल्या या वर्षाचा शेवट जेतेपदासह करण्यास उत्सुक आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महिला व पुरुष विभागात जगातील अव्वल आठ खेळाडू सहभागी होतात.

दुबई : आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुबई सुपर सीरिज फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनसाठी शानदार ठरलेल्या या वर्षाचा शेवट जेतेपदासह करण्यास उत्सुक आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महिला व पुरुष विभागात जगातील अव्वल आठ खेळाडू सहभागी होतात.जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानावर असलेली सिंधू आणि चौथ्या स्थानावर असलेला श्रीकांत आपल्या मोहिमेची सुरुवात अनुक्रमे चीनची बिंगजियाओ व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसेन यांच्याविरुद्ध करणार आहेत.सिंधू व श्रीकांत यांची यंदाच्या मोसमातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. सिंधूने इंडिया ओपन व कोरिया ओपन यामध्ये जेतेपदपटकावण्याव्यतिरिक्त ग्लासगो विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले. गेल्या महिन्यात हाँगकाँग ओपनमध्ये ती उपविजेती होती.श्रीकांत एका कॅलेंडर वर्षांत चार सुपर सिरिज जेतेपद पटकावणारा भारताचा एकमेव आणि जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. त्याने इंडोनेशिया ओपन, आॅस्ट्रेलिया ओपन, डेन्मार्क ओपन व फ्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावले तर जांघेतील स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला चायना ओपन व हाँगकाँग ओपनमध्ये सहभागी होता आले नाही. महिनाभराच्या ब्रेकमध्ये त्याने फिटनेस व तंत्रावर बरीच मेहनत घेतली. पुन्हा तोच फॉर्म गवसेल, अशी त्याला आशा आहे.श्रीकांत म्हणाला, ‘ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. २०१४ मध्ये मी येथे उपांत्य फेरी गाठली होती, पण २०१५ मध्ये साखळी फेरीतच पराभूत झालो होता. त्याचा यावेळी काही फरक पडणार नाही. पराभव विसरून आगेकूच करावी लागेल. यंदा चांगली कामगिरी होईल, अशी आशा आहे.’ श्रीकांतला पुरुष एकेरीत ‘ब’ गटात एक्सेलसेनव्यतिरिक्त चोऊ तियेन चेन व शि युकी यांच्यासह स्थान मिळाले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton