शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बंगळुरू ब्लास्टर्स संघाचा दिल्ली डॅशर्सवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:32 IST

नवी दिल्ली : जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने बंगळुरू ब्लास्टर्सकडून खेळताना ट्रम्प लढतीत दिल्ली डॅशर्सच्या तियान होईवेई याला पराभूत करत संघाचा विजय निश्चीत केला.

नवी दिल्ली : जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनने बंगळुरू ब्लास्टर्सकडून खेळताना ट्रम्प लढतीत दिल्ली डॅशर्सच्या तियान होईवेई याला पराभूत करत संघाचा विजय निश्चित केला.येथील सिरी फोर्ट क्रीडा परिसरात खेळलेल्या गेलल्या या रोमांचक लढतीत एक्सेलसेन याने १५-११, १५-११ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवत संघासाठी दोन गुण मिळवले आहेत. त्याने विजयासोबतच संघाची आघाडी ४-२ अशी केली. पहिल्या मिश्र दुहेरी सामन्यात बंगळुरू ब्लास्टर्स संघाच्या किम सा रंग आणि सिक्की रेड्डीच्या जोडीने दिल्लीच्या व्लामिदीर इवानोव आणि अश्विनी पोनाप्पा या जोडीला १०-१५, १५-१२, ११-१५ असे पराभूत करत पहिला सामना जिंकला.पुरूष एकेरीतील अन्य सामन्यात बंगळुरूच्या चोंग वेई फेंग याने उलटफेर करत दिल्लीच्या विन्सेट वोंग विंग की याला १०-१५, १५-१३, १५-८ असे पराभूत केले. रँकिंगमध्ये फेंग हा ४५ व्या, तर विन्सेट हा १५ व्या स्थानावर आहे. महिला एकेरी लढतीमध्ये दिल्लीच्या सुंग जी ह्यून हिने बंगळुरूच्या ख्रिस्ती गिलमोरचा १५-१०, ८-१५, १५-५ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton