शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रेनॉकडून ग्राहकांसाठी मान्‍सून कॅम्‍पची घोषणा; २३ जुलैपर्यंत कार तपासून घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2023 20:10 IST

सर्व रेनॉ इंडिया डिलरशिप्‍समध्‍ये १७ जुलै ते २३ जुलै २०२३ पर्यंत रेनॉ मान्‍सून कॅम्‍पचे आयोजन 

रेनॉ इंडियाने विक्री-पश्‍चात्त सेवा उपक्रम 'रेनॉ मान्‍सून कॅम्‍प'ची घोषणा केली आहे. देशातील सर्व रेनॉल्‍ट डिलरशिप्‍समध्‍ये १७ जुलै ते २३ जुलै २०२३ पर्यंत मान्‍सून कॅम्‍पचे आयोजन करण्‍यात आले आहे.

मान्‍सून कॅम्‍पचे आयोजन करण्‍यामागे वाहनांच्‍या सानुकूल कार्यक्षमतेची खात्री घेण्‍याचा प्रमुख उद्देश आहे, जे मान्‍सून सीझनदरम्‍यान अत्‍यंत महत्त्वाचे आहे. हा कॅम्‍प रेनॉ मालकांना रेनॉ इंडियाने जारी केलेल्‍या मार्गदर्शकतत्त्वांनुसार कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी कार चेक-अप सेवा देईल, ज्‍यामध्‍ये कारच्‍या सर्व प्रमुख फंक्‍शन्‍सची तपासणी करण्‍यात येईल. मान्‍सून सीझनदरम्‍यान सुरक्षित व समस्‍या-मुक्‍त ड्रायव्हिंगच्‍या खात्रीसाठी कुशल व पात्र सर्विस टेक्निशियन्‍न्‍स वाहनांची तपासणी करतील. 

आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमादरम्‍यान डिलरशिप्‍सना भेट देणारे ग्राहक आकर्षक ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकतात. निवडक पार्ट्सवर १० टक्‍के सूट, निवडक अॅक्‍सेसरीजवर जवळपास ५० टक्‍के सूट, तसेच मजुरीवर १५ टक्‍के सूट. याव्‍यतिरिक्‍त माय रेनॉ कस्‍टमर्सना (एमवायआर) देखील निवडक पार्टस् व अॅक्‍सेसरीजवर जवळपास ५ टक्‍क्‍यांची सूट, निवडक टायर ब्रॅण्‍ड्सवर स्‍पेशल ऑफर्स व कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी कार टॉप वॉश मिळेल. 

रेनॉ इंडिया 'रेनॉ सेक्‍युअर' व 'रेनॉ असिस्‍ट'वर देखील १० टक्‍के सूट देईल, यात एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी व रोडसाइड असिस्‍टण्‍स दिला जातो. ग्राहकांना गिफ्ट्स दिल्या जातील. 

टॅग्स :Renaultरेनॉल्ट