शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

हुंदाइची नवी ग्लोबल सेदान ‘नेक्स्ट जेन वेर्ना’ कार बाजारात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:18 IST

हुंदाइ मोटार इंडिया लिमिटेड कंपनीची नवी ग्लोबल सेदान ‘नेक्स्ट जेन वेर्ना’ नुकतीच बाजारात दाखल झाली आहे. वेर्ना ब्रँडमधील ही पाचवी आवृत्ती असून, आत्तापर्यंत जगातील विविध ६६ देशांतील ८८ लाख ग्राहकांनी नेक्स्ट जेन वेर्नाच्या या आवृत्तीला पसंती दर्शवली आहे. फ्यु

मुंबई : हुंदाइ मोटार इंडिया लिमिटेड कंपनीची नवी ग्लोबल सेदान ‘नेक्स्ट जेन वेर्ना’ नुकतीच बाजारात दाखल झाली आहे.वेर्ना ब्रँडमधील ही पाचवी आवृत्ती असून, आत्तापर्यंत जगातील विविध ६६ देशांतील ८८ लाख ग्राहकांनी नेक्स्ट जेन वेर्नाच्या या आवृत्तीला पसंती दर्शवली आहे. फ्युचरिस्टीक डिझाइन, डायनॅमिक परफॉर्मन्स, सुपर सेफ्टी अ‍ॅण्डन्यू टेक्नॉलॉजी आणि अ‍ॅडव्हान्स फिचर्स या चार वैशिष्ट्यांवर वेर्ना भाव खाऊन जाईल, असा विश्वास कंपनीला आहे.हुंदाइ मोटार इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाय.के. कू म्हणाले की, या कारची डिझाइन उत्कृष्ट असून, ती तयार करताना ५० टक्के अतिरिक्त अत्याधुनिक अशा टनक स्टीलचा वापर केला आहे. शिवाय नेक्स्ट जेन वेर्ना ही स्टाइलिंग, परफॉर्मन्स, टेक्नॉलॉजी, सेफ्टी अ‍ॅण्ड राईड आणि हँडलिंगमध्ये नवे रेकॉर्ड प्रस्थापित करेल.वेर्नाचा नवा लूक हा स्पोर्टी, अ‍ॅग्रेसिव्ह आणि मॉडर्न आहे.एलईडी डेटाइम रनिंग लाइटसह प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, क्रोम साऊंडसह प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स, २ पीससह एलईडी टेल लॅम्प अशा विविध आकर्षणांचा समावेश या गाडीत असेल.याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत टू परफॉर्मन्स पॅक इंजिनच्या समावेशामुळे चालकाला तंत्रज्ञानाच्या शक्तीची कल्पना येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. (वा.प्र.)

टॅग्स :carकार