शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

‘चित्राप्रकरणी न्यायालयाचा सन्मान करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 23:38 IST

आगामी विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय धावपटू पी.यू. चित्रा हिला देशाचे प्रतिनिधित्व करता यावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने

नवी दिल्ली : आगामी विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय धावपटू पी.यू. चित्रा हिला देशाचे प्रतिनिधित्व करता यावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने दिले आहेत. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) या निर्देशाचे पालन करावे असा सल्ला क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिला.केरळ उच्च न्यायालयाने कालच केंद्र सरकारला निर्देश देत पुढील महिन्यात लंडनमध्ये आयोजित विश्व अ‍ॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चित्राचा समावेश होण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यास सांगितले. यावर गोयल यांनी एएफआय प्रमुख आदील सुमारीवाला यांच्याशी चर्चा केली. केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देऊू नका, असा सल्ला गोयल यांनी दिला. (वृत्तसंस्था)