आज कोणत्याही परिस्थितीत आपल्या प्रिय व्यक्तीशी प्रणयाराधनेत आपण गर्क व्हाल. निव्वळ आपल्या प्रेमळ वाणीनेच नव्हे तर आपल्या संबंधात गोडवा निर्माण करण्याच्या प्रयत्नाने प्रियव्यक्तीवर आपली छाप पाडाल. एखाद्या चांगल्या हॉटेलात किंवा मोकळ्या जागी जाऊन अमूल्य वेळ घालवण्याने आपल्या प्रिय व्यक्तीशी जवळीक साधू शकाल.