lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 25-May-24

राशी भविष्य

 सिंह

सिंह

आज विचारांच्या बैठकीस महत्व असल्याचे गणेशास वाटते. जरी आपली छोटीशी मागणी असली व त्याला किंवा तीला आपण दुर्लक्षित करीत आहात असे वाटून आपल्या जोडीदाराने काही सांगितले तर आपणास वाईट वाटता कामा नये. आज आपला अहंकार आपण बाजूस ठेवा अन्यथा आपल्या जोडीदाराचे समाधान होऊ शकणार नाही.

राशी भविष्य

24-05-2024 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण प्रतिपदा

नक्षत्र : अनुराधा

अमृत काळ : 07:37 to 09:16

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:22 to 9:10 & 14:46 to 15:34

राहूकाळ : 10:54 to 12:33