कन्या
आपल्या जोडीदारास भेटण्यासाठी आपण काम संपवाल व शांत वातावरणात रात्रीचे भोजन घेण्यास बाहेर जाण्याची शक्यता आहे. आपली मनःस्थिती आनंदाची असेल. त्यामुळे जोडीदारासह हसत खेळत मजा कराल. आपल्या जोडीदारा कडून आपण गोड स्तुती वचनाची अपेक्षा बाळगाल.
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
तूळ
वृश्चिक
धनु
मकर
कुंभ
मीन
05-04-2026 रविवार
Year Name : शुभकृत, उत्तरायण
तिथी : NA कृष्ण तृतीया
नक्षत्र : विशाखा
अमृत काळ : 15:45 to 17:18
वर्ज्यं : 18:15 to 19:50
दुमुहुर्त काळ : 16:51 to 17:39
राहूकाळ : 17:18 to 18:51